वायनाडला जाण्याचे नियोजन करत आहात? मग या ठिकाणांना आवश्य भेट द्या

वायनाड हे केरळमधील एक सुंदर असे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. वायनाडमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, जी पर्यटकांना सहज आकर्षित करतात. वायनाडमध्ये पर्यटक ट्रेकिंगचा देखील आनंद घेऊ शकतात. आज आपण वायनाडमधील अशाच काही स्थळांबद्दल माहिती घेणार आहोत.

| Updated on: Feb 06, 2022 | 5:30 AM
वायनाड हे केरळमधील एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. तुम्ही केरळला जाऊन जर वायनाडला भेट दिली नाही तर तुम्ही अनेक गोष्टी मिस करता. वायनाड हे एक निसर्गसंपन्न असे शहर आहे. वायनाडवर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळन केली आहे. येथील धबधबे आणि ऐतिहासिक गुहा जगप्रसिद्ध आहेत.

1 / 6
सुचिपारा फॉल्स :  सुचिपारा फॉल्स हे वायनाडमधील एक प्रसिद्ध असे ठिकाण आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला सुचिपारा फॉल्सचे आर्कषण असते. सोचीपारा फॉल्‍स हा व्‍लेनरमाला वायनाडमध्‍ये स्थित एक तीन-स्तरीय रचना असलेला धबधबा आहे. या धबधब्याच्या परिसरातील वातावरण हे अतिशय नयनरम्य असे आहे.

2 / 6
एडक्कल लेणी : जगप्रसिद्ध एडक्कल लेणी देखील वायनाडमध्येच आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या लेणीला भेट देण्यासाठी येत असतात. या लेणीची लांबी 96 फूट तर रुंदी 22  फूट आहे. इतिहासप्रेमींसाठी हे एक हक्काचे ठिकाण आहे.

3 / 6
चेंब्रा शिखर :  चेंब्रा शिखर हे देखील वायनाडमधील एक प्रमुख पर्यटनस्थळ आहे. हे या परिसरातील सर्वोच्च शिखर असून, सुमुद्रसपाटीपासून याची उंची 2000 मीटर इतकी आहे. ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे, असे पर्यटक आपल्या केरळ ट्रीपमध्ये आवर्जुन या जागेला भेट देतात.

4 / 6
कुरुव बेट :  वायनाडमध्ये जे काही प्रमुख पर्यटनस्थळे आहे, त्यामध्ये कुरुव बेटाचा समावेश होतो. कुरुव बेट हे काबिनी नदीवर वसलेले एक छोटेसे बेट आहे . कुरुव बेट हा पर्यटकांसाठी आकर्षनाचा विषय असतो. जे पर्यटक वायनाडला भेट देतात ते कुरुव बेटावर न चुकता जातात. तुम्हाला इथे मोठ्याप्रमाणात जैवविविधता आढळून येईल. अनेक पर्यावरणप्रेमी जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी कुरुव बेटाला भेट देत असतात.

5 / 6
बाणासुरा टेकडी : बाणासुरा टेकडी हे वायनाडमधील एक सुंदर असे पर्यटनस्थळ आहे. ही केरळमधील मोजक्या उंच जांगापैकी एक जागा आहे. बाणासुरा टेकडी हे ठिकाण पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. तुम्ही इथे ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच येथील नयनरम्य वातावरण तुम्हाला भुरळ घातले.

6 / 6
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.