सिल्लोड परिसरात भिषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ,12 जखमी

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड परिसरात भीषण अपघाताची घटना  घडली आहे. पिकअप आणि ट्रॅक्टरची धडक झाली, हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये सहा जण मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही.

सिल्लोड परिसरात भिषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ,12 जखमी
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 10:57 AM

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड परिसरात भीषण अपघाताची घटना  घडली आहे. पिकअप आणि ट्रॅक्टरची धडक झाली, हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये सहा जण मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही, तर या अपघातामध्ये बारा जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, लग्नावरून परतणाऱ्या पिकअपने उसाचाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे, तर बारा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची अद्याप ओळख समोर येऊ शकलेली नाही. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

वाहनांचे नुकसान 

या अपघातामध्ये वाहनाचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. पिकअपचा समोरी भाग पूर्णपणे डॅमेज झाला आहे. तर ट्रॅक्टरला पाठीमागून धडक बसल्याने ट्रॅक्टरचा मागचा भाग चकनाचूर झाला आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. पुन्हा एकदा वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Salman Khan Rickshaw Video | सलमानकडे रिक्षा चालवण्याचं लायसन्स आहे का? काँग्रेस नगरसेविकेकडून कारवाईची मागणी

Crime | तेलंगणातून येत होता नागपुरात गांजा, बुटीबोरीत पोलिसांनी रचला सापडा; सात लाखांचा गांजा जप्त

पंढरपुरात अल्पवयीन मुलीवर बापाचा अत्याचार, गरोदर राहिल्याने पुण्यातील तरुणाशी लग्न लावलं

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.