उल्लासनगरमध्ये भीषण अपघात, ट्रकचालकाने 5 ते 6 दुचाकींना उडवलं; पाहा CCTV व्हीडिओ

या अपघाताचा सीसीटीव्ही व्हीडिओ समोर आला आहे.

उल्लासनगरमध्ये भीषण अपघात, ट्रकचालकाने 5 ते 6 दुचाकींना उडवलं; पाहा CCTV व्हीडिओ
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 8:02 PM

उल्हासनगर : भीषण अपघाताचे अनेक सीसीटीव्ही तुम्ही पाहिले असतील असाच एक काळजाचा ठोका चुकवणारा सीसीटीव्ही उल्हासनगरमधून समोर आला आहे. एका ट्रक चालकाने थेट 5 ते 6 दुचाकींना उडवलं आहे. चालकाचा ट्रकवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. (CCTV video horrific accident in Ulhasnagar a truck driver crashed 5 to 6 two wheelers) या अपघाताचा सीसीटीव्ही व्हीडिओ समोर आला आहे. उल्हासनगरच्या 17 सेक्शन परिसरात मोबाईल मार्केटमध्ये ही घटना घडली. दुपारच्या सुमारास एका छोट्याश्या रस्त्यावरून जाताना एका ट्रक चालकाने कडेला उभ्या असलेल्या 5 ते 6 दुचाकींना उडवलं. तुम्ही पाहू शकता या व्हीडिओमध्ये कशा प्रकारे ट्रक चालकाने दुचाकींना उडवलं. यामध्ये पुढे चाललेला दुचाकीस्वार थोडक्यात बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये 3 जण किरकोळ जखमी झाले आहेक. सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

इतर बातम्या – 

धक्कादायक! अज्ञात व्यक्तीने बस स्थानकाला लावली आग; परिसरातल्या हातगाड्या, सायकलीसुद्धा आगीत फेकल्या

अर्णवच्या पत्नी आणि मुलाविरोधातही गुन्हा दाखल; सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप

(CCTV video horrific accident in Ulhasnagar a truck driver crashed 5 to 6 two wheelers)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.