पिंपरी महापालिकेचा उपक्रम ‘प्लास्टिक बाटल्या द्या, अन् वडापाव घ्या’; जाणून घ्या सविस्तर

अनेकदा नागरिक शीतपेय , पाण्याच्या बाटल्या रिकाम्या झालया की उघड्यावर टाकून देतात. यामुळे शहराच्या विविध भागात या प्लास्टिकच्या कचऱ्याचा ढीग बघायला मिळतो. या सगळया गोष्टी थांबवण्यासाठी महापालिकेनं प्रोत्साहनपर उपक्रम राबवला आहे. तो या उपक्रम म्हणजे प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल द्या , अन वडापाव घ्या' प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा करणाऱ्या व्यक्तीला चहा, नाश्ता जेवण या स्वरूपात मोबदला मिळणार आहे.

पिंपरी महापालिकेचा उपक्रम 'प्लास्टिक बाटल्या द्या, अन् वडापाव घ्या';  जाणून घ्या सविस्तर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 5:51 PM

पिंपरी – स्मार्टसिटी म्हणून शहराचा विकास करत असताना,शहरात निर्माण होणारा प्लास्टिकचा कचरा रोखण्यासाठीही पिंपरी चिंचवड नगरपालिका प्रयत्न करत आहे. शहरातील प्लस्टिकचा कचरा जमा करण्यासाठी महापालिकने अनोखा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमात शहरातील छोटे व्यवसायिक, हातगाडीवाले यांना सहभागी केले जाणार आहे.

काय आहे उपक्रम अनेकदा नागरिक शीतपेय , पाण्याच्या बाटल्या रिकाम्या झालया की उघड्यावर टाकून देतात. यामुळे शहराच्या विविध भागात या प्लास्टिकच्या कचऱ्याचा ढीग बघायला मिळतो. या सगळया गोष्टी थांबवण्यासाठी महापालिकेनं प्रोत्साहनपर उपक्रम राबवला आहे. तो या उपक्रम म्हणजे प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल द्या , अन वडापाव घ्या’ प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या जमा करणाऱ्या व्यक्तीला चहा, नाश्ता जेवण या स्वरूपात मोबदला मिळणार आहे. पाच प्लास्टिकच्या बाटल्या जमा करणाऱ्याला चहा तर दहा बाटल्या जमा करणाऱ्या व्यक्तीला एक वडापाव संबंधित हॉटेल व्यावसायिक अथवा विक्रेत्याने द्यावयाचा आहे.

या उपक्रमामुळे नागरिकांच्यामध्ये जागृती होण्यास मदत होणार आहे. प्लास्टिकचा कचरा कुठेही न टाकता तो योग्य ठिकाणी जमा केल्यास त्याचा मोबदला मिळले या भावनेतूनही प्लास्टिकचा कचरा कमी होण्यास मदत होईल अशी आशा महापालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.

हॉटेल मालकाला 15 रुपये मिळणार

”या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विक्रेत्यांना महापालिकेच्या मुख्य इमारतीतील आरोग्य मुख्य कार्यालय, दुसरा मजला येथे नोंदणी करून अर्ज सादर करावा लागणार आहे. मात्र नोंदणी करणाऱ्या व्यावसायिक अथवा टपरी, हातगाडी विक्रेत्याकडे अधिकृत अन्न परवाना तसेच व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता असणे गरजेचे राहणार आहेविक्रेते, हॉटेलचालकाला 10  रुपयांचा मोबदला देणार आहे. तर, दहा बाटल्या जमा केल्यास एक वडापाव दिला जाणार आहे. त्यापोटी महापालिका हॉटेल मालकाला 15 रुपये दिला जाणारा असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली आहे.

Know This | Health | ज्येष्ठंना तरुणांपेक्षा जास्त थंडी वाजते! असं का होतं?

जितेंद्र आव्हाडांचा कपील पाटलांकडून समाचार, भगवा-काळा का वाद पेटला? वाचा सविस्तर

फळ-भाज्यांचे एसी दुकान उभारण्यासाठीही आता 75 टक्के अनुदान, कोणत्या सराकरचा आहे हा निर्णय?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.