Jalna | जालन्यात शोले स्टाइल आंदोलन, डोणगावातील नागरिक टाकीवर चढले, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
जालना जिल्ह्यातल्या डोणगावमध्ये पाण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांनीच शोलेस्टाईल आंदोलन केले. जाफराबाद तालुक्यात डोणगावजवळ सावखेडाभुई तलाव आहे, तरीही ग्रामपंचायतीच्या निष्क्रीयतेमुळे पाणीपुरवठा बंद असल्याचा आरोप केला जात आहे.
Most Read Stories