Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: राज्यात निर्बंध आहेत मात्र लॉकडाऊन नाहीच- राजेश टोपे

| Updated on: Jan 02, 2022 | 6:07 AM

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तम नियोजन आणि कोरोनाला रोखणारा मुंबई पॅटर्न जगभर गाजला मात्रा आता त्याच मुंबईला पुन्हा धडकी भरली आहे, कारण मुंबईसह राज्यावर, देशावर तिसऱ्या लाटेची टांगली तलवार आहे.

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: राज्यात निर्बंध आहेत मात्र लॉकडाऊन नाहीच- राजेश टोपे
प्रातिनिधीक फोटो

महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 454 वर पोहोचली आहे. सकाळपर्यंतच्या माहितीनुसार 157 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत. महाराष्ट्रात शुक्रवारी 8067 नव्या कोरोना रुग्णांची (Maharashtra Corona Omicron News live) नोंद झाली. सर्वाधिक रुग्णांची संख्या मुंबईत आढळून आली आहे. मुंबईत 5428 रुग्ण आढळून (Mumbai Omicron News Live) आले आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Jan 2022 07:18 PM (IST)

    नवी दिल्ली

    आजचे कोरोना रुग्ण 2,716

    positivity rate 3.64%

  • 01 Jan 2022 07:06 PM (IST)

    नवी दिल्ली

    नवी दिल्ली केंद्राकडून राज्यांना पत्र

    कोरोनाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पत्र

    तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर नियोजन करण्याच्या सूचना

    बेड, ऑक्सिजन सह सर्व सुविधाबाबत तयारीच्या सूचना

  • 01 Jan 2022 07:05 PM (IST)

    चंद्रपूर कोरोना अपडेट 

    आजचे कोरोना बाधित-4

    आजचे कोरोनामुक्त-0

    ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह-12

    आजचे बाधित मृत्यू-1

    एकूण बाधित मृत्यू-1544

    एकूण कोरोना बाधित-88892

    एकूण कोरोनामुक्त-87336

  • 01 Jan 2022 06:57 PM (IST)

    मुंबई कोरोना आकडेवारी

    नवे रुग्ण – 6347 दिवसभरातील मृत्यू – 1 एकूण मृत्यू – 16377 दिवसभरात केलेल्या चाचण्या – 47978 दिवसभरात किती जण बरे झाले – 451 मुंबईच रिकव्हरी रेट – 95% रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी – 251 दिवस रुग्ण वाढण्याचे गेल्या 5 दिवसातलं प्रमाण – 0.28%

  • 01 Jan 2022 04:55 PM (IST)

    राज्यात सध्या लॉकडाऊनची चर्चा नाही, पण निर्बंध वाढणार-राजेश टोपे

    राज्यात सध्या निर्बंध आहेत पण लॉकडाऊन नाही, त्यासंबंधी सध्यातरी कोणती चर्चा नाही-राजेश टोपे

    ओमिक्रॉन वेगाने पसरतोय, त्याला रोखण्यासाठी निर्बंध गरजेचे, त्याचे पालन करा-टोपे

    निर्बंध फक्त कागदावर राहू नये

  • 01 Jan 2022 12:57 PM (IST)

    नाशिकची चिंता वाढली, 133 नव्या रुग्णांची नोंद

    – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिकरांची चिंता वाढवणारी बातमी – एकीकडे नवीन वर्षाचा स्वागत होत असताना दुसरीकडे मात्र कोरोनाचा कहर वाढला – गेल्या 24 तासात तब्बल 133 नव्या कोरोना रुग्णांची नोंद – शहरात सर्वाधिक 86 रुग्णांची नोंद – गेल्या दोन महिन्यांतर पुन्हा रुग्णांचा आकडा 100 च्या वर गेल्याने चिंता वाढली – आकडा असाच वाढत राहिला तर स्थानिक पातळीवरून देखील काही निर्बंध लागू शकतात

  • 01 Jan 2022 11:42 AM (IST)

    हे वर्ष सर्वांना भयमुक्त  आणि कोरोनामुक्त जावं: विजय वडेट्टीवार

    नवीन वर्षाची सुरवात झाली हे वर्ष सर्वांना भयमुक्त  आणि कोरोनामुक्त जाव शेतकरी वरील संकट लांब जाव इश्वराकडे मागणी कोरोनाच्या संकटात फार काळजी घ्यावी लागणार आहे

  • 01 Jan 2022 11:40 AM (IST)

    राज्यात वाढणारी रुग्णसंख्या येणाऱ्या लाटेची चाहूल: डॉ . प्रदीप आवटे

    राज्यातील वाढत्या कोरोना परिस्थितीसंदर्भातील मोठी बातमी,

    राज्यात वाढणारी रुग्णसंख्या येणाऱ्या लाटेची चाहूल,

    राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ . प्रदीप आवटे यांची टीव्ही 9 ला माहिती

    रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतीये,नागरिकांनी कोरोना नियमांच पालन करणं गरजेचं,

    ओमिक्रॉनच्या वाढणाऱ्या संख्येत समुहातील व्यक्तींचा समावेश,

  • 01 Jan 2022 08:53 AM (IST)

    कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी पुणे महापालिका अलर्ट मोडवर

    कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी महापालिका अलर्ट मोडवर

    रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा महापालिकेकडे साडेचार हजार इतका साठा,

    शहरात 2 हजार बेड्सची उपलब्धता गरज पडल्यास खाजगी रुग्णालयातील बेड घेतले जाणार ताब्यात

  • 01 Jan 2022 08:52 AM (IST)

    Pune Corona : पुणे महापालिका क्षेत्रात 412 रुग्णांची नोंद

    गेल्या 24 तासात पुणे महापालिका क्षेत्रात 412 रुग्णांची झाली नोंद

    चाचण्यांची संख्या वाढवल्यानं रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ व्हायला सुरुवात

    महापालिका अलर्ट मोडवर,

    रुग्णसंख्या झपाट्याने वाढत राहिली परिस्थिती हाताबाहेर गेल्यास कडक निर्बंधाचा विचार केला जाईल महापालिका आयुक्तांचा इशारा,

    आरोग्य विभाग पुर्णपणे सज्ज, राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांच तुर्तास तरी पालन !

  • 01 Jan 2022 08:41 AM (IST)

    Nashik Omicron Rule : नाशिकमध्ये लॉन्स, मंगलकार्यालयांना मनपा आयुक्तांच्या सूचना

    – नाशिकमध्ये नियमांचं उल्लंघन केल्यास लॉन्स मंगल कार्यालय थेट सील करण्याच्या मनपा आयुक्तांच्या सूचना – ओमिक्रॉन चा धोका लक्षात घेता प्रशासन अलर्ट – लग्नासाठी 50 तर अंत्यविधीसाठी फक्त 20 जणांना परवानगी – नियम पाळा कारवाई टाळा,जिल्हा प्रशासनाच आवाहन

  • 01 Jan 2022 07:56 AM (IST)

    नागपूर जिल्हयात कोरोनाचा पॅाझिटीव्हीटी दर 2 टक्क्यांवर

    – नागपूर जिल्हयात कोरोनाचा पॅाझिटीव्हीटी दर 2 टक्क्यांवर पोहोचल्याने चिंता वाढली

    – जिल्हयात गेल्या एका दिवसांत 4442 चाचण्यांमधून 90 कोरोना रुग्ण

    – नागपूर शहरात 81 तर ग्रामीण भागात 8 आणि जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाची नोंद

    – जिल्हयात 10 जून नंतर पहिल्यांदा 90 रुग्ण

    – जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या पोहोचली 271 वर

Published On - Jan 01,2022 7:52 AM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.