आता सर्व मेल एक्सप्रेस रेल्वेगाड्यांचे मिळणार जनरल तिकिट प्रवाशांना मोठा दिलासा

आता सर्व मेल एक्सप्रेस रेल्वेगाड्यांमध्ये जनरल तिकिट मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही रिझर्वेशन शिवाय ऐनवेळी तिकीट काढूनही प्रवास करू शकणार आहात.

आता सर्व मेल एक्सप्रेस रेल्वेगाड्यांचे मिळणार जनरल तिकिट प्रवाशांना मोठा दिलासा
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 8:06 AM

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासादायक बातमी… आता सर्व मेल एक्सप्रेस रेल्वेगाड्यांमध्ये (Mail Express Trains) जनरल तिकिट मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही रिझर्वेशन शिवाय ऐनवेळी तिकीट काढूनही प्रवास करू शकणार आहात. हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा आहे. येत्या 29 जूनपासून हा निर्णय लागू होणार आहे. मध्य रेल्वेच्या सर्व मेल-एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांचे जनरल तिकीट (General Ticket) आता सर्वत्र मिळणार आहे. यापूर्वी फक्त ठराविक रेल्वेचं जनरल म्हणजे रिझर्व्हेशन शिवाय मिळत होतं. पण आता रेल्वेच्या एटीव्हीएम, जीटीबीएस, अनारक्षित तिकीट काऊंटर व यूटीएस मोबाईल ॲपद्वारे हे जनरलचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे आता वेटिंग लिस्ट असलेल्या आणि ऐनवेळी प्रवासाचं नियोजन करणाऱ्या प्रवाशांनासाठी हा मोठा दिलासा आहे. त्यांचा प्रवास आता सोपा होणार आहे.

जनरल तिकीट मिळणार

आता सर्व मेल एक्सप्रेस रेल्वेगाड्यांमध्ये जनरल तिकिट मिळणार आहे. म्हणजेच तुम्ही रिझर्वेशन शिवाय ऐनवेळी तिकीट काढूनही प्रवास करू शकणार आहात. हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा आहे. येत्या 29 जूनपासून हा निर्णय लागू होणार आहे.

कोरोना काळात खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेगाड्यांमधील गर्दी टाळण्यासाठी जनरल तिकीट बंद करण्यात आलं होतं. आरक्षित तिकीट असलेल्यांनाच रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 1 मार्च 2022 पासून रेल्वेच्या काही विशिष्ट ट्रेनमध्ये जनरल तिकीट सुरू करण्यात आलं. मात्र ते ठराविक रेल्वेंसाठीच मिळत होतं. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. आता मध्य रेल्वेने निर्णय घेत यात बदल केला आता सर्व मेल-एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट रेल्वेगाड्यांमध्ये जनरल तिकिट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

मध्य रेल्वेच्या सर्व मेल-एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांचे जनरल तिकीट आता सर्वत्र मिळणार आहे. यापूर्वी फक्त ठराविक रेल्वेचं जनरल म्हणजे रिझर्व्हेशन शिवाय मिळत होतं. पण आता रेल्वेच्या एटीव्हीएम, जीटीबीएस, अनारक्षित तिकीट काऊंटर व यूटीएस मोबाईल ॲपद्वारे हे जनरलचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे आता वेटिंग लिस्ट असलेल्या आणि ऐनवेळी प्रवासाचं नियोजन करणाऱ्या प्रवाशांनासाठी हा मोठा दिलासा आहे. त्यांचा प्रवास आता सोपा होणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.