LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

[svt-event title=”डोंबिवलीच्या ममता हॉस्पिटलमध्ये तोडफोड” date=”06/03/2020,9:28AM” class=”svt-cd-green” ] डोंबिवली पूर्वेतील मिलापनगर परिसरात ममता हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. तोडफोड करणारा व्यक्ती कोण आहे? त्याने तोडफोड का केली आहे? याचा तपास मानपाडा पोलीस करत आहे. या संपूर्ण प्रकरणावर हॉस्पिटल प्रशासन काहीही बोलण्यास तयार नाही. हॉस्पिटलमध्ये एका तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्या […]

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Follow us
| Updated on: Mar 06, 2020 | 9:54 AM

[svt-event title=”डोंबिवलीच्या ममता हॉस्पिटलमध्ये तोडफोड” date=”06/03/2020,9:28AM” class=”svt-cd-green” ] डोंबिवली पूर्वेतील मिलापनगर परिसरात ममता हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. तोडफोड करणारा व्यक्ती कोण आहे? त्याने तोडफोड का केली आहे? याचा तपास मानपाडा पोलीस करत आहे. या संपूर्ण प्रकरणावर हॉस्पिटल प्रशासन काहीही बोलण्यास तयार नाही. हॉस्पिटलमध्ये एका तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्या तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी ही तोडफोड केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. [/svt-event]

[svt-event title=”धावत्या आयशर ट्रकला आग, जीवितहानी नाही” date=”06/03/2020,9:19AM” class=”svt-cd-green” ] बलडाणा जिल्ह्यातील सुलतानपूर येथून जात असलेल्या आयशर ट्रकने आचानक पेट घेतला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आग लागताच चालकाने सुलतानपूर येथील वेदांत आश्रममागील खुल्या जागेत ट्रक थांबवला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. स्थानिकांनी पाणी टाकून ट्रकची आग विझवली. [/svt-event]

[svt-event title=”साताऱ्यात खंबाटकी बोगद्याजवळ अपघात, तिघांचा मृत्यू” date=”06/03/2020,9:13AM” class=”svt-cd-green” ] साताऱ्यात खंबाटकी बोगद्याजवळ एस वळणावर बओरवेल गाडी पलटी, या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू तर 8 जण जखमी आहेत. जखमींवर खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु [/svt-event]

[svt-event title=”नंदुरबार शहरात अवकाळी पाऊस” date=”06/03/2020,9:11AM” class=”svt-cd-green” ] नंदुरबार शहर आणि परिसरात आवकळी पावसाची हजेरी, पाच ते दहा मिनिटं मध्यम स्वरूपाचा पाऊस, मिरची व्यापारी आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती [/svt-event]

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.