Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले राज ठाकरे यांच्या घरी, पाहा खास फोटो
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गणपत्ती बाप्पाच्या दर्शनासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. राज्यातील गेल्या काही दिवसांपासूनच्या घडामोडी पाहता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या आजच्या भेटीला जास्त महत्त्व आहे.
Most Read Stories