Corona Cases and Lockdown News LIVE | दिवसभरात 24,645 रुग्ण, 58 बाधितांचा मृत्यू
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE
महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यात आज दिवसभरात तब्बल 24,645 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 58 कोरोनाबाधितांचा दुर्देवाने मृत्यू झालाय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.| Corona Cases and Lockdown News LIVE
LIVE NEWS & UPDATES
-
नाशकात कोरोनाचं थैमान, दिवसभरात तब्बल 2779 रुग्ण
नाशकात कोरोनाचं थैमान… – आज दिवसभरात तब्बल 2779 रुग्ण पॉझिटिव्ह तर 12 रुग्णांचा मृत्यू – शहरासह ग्रामीण भागात ही संसर्ग वाढला – नाशिक मनपा – 1544, नाशिक ग्रामीण – 1101, मालेगाव मनपा – 103, जिल्हा बाह्य 31 – आतापर्यंत जिल्ह्यात 2232 रुग्णांचा मृत्यू – प्रशासनाची चिंता वाढली..
-
नागपुरात आजही कोरोना रुग्ण 3 हजार पार, दिवसभरात 3595 रुग्ण
नागपूर कोरोना अपडेट :
नागपुरात आजही कोरोना रुग्ण 3 हजार पार, नागपुरात आज 3595 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने प्रशासनाची वाढली चिंता, तर 1837 जण झाले कोरोनामुक्त,
एकूण रुग्ण संख्या – 196676
एकूण कोरोना मुक्तची संख्या – 160945
एकूण मृत्यू संख्या – 4664
-
-
पुण्यात 2342 नवे कोरोनाबाधित रुग्ण, चिंता वाढली
पुणे कोरोना रिपोर्ट :
दिवसभरात २३४२ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात १७८९ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत १७ रुग्णांचा मृत्यू. २ रूग्ण पुण्याबाहेरील. – ५२४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २३७७३६. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २३०६२. – एकूण मृत्यू -५०६८. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २०९६०६. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ११८९०.
-
नांदेडमध्ये कोरोनाचा स्फोट, दिवसभरात तब्बल 1291 रुग्ण
नांदेड : 24 तासात 1291 पॉजिटिव्ह, 6264 सक्रीय रुग्ण, 10 रुग्नांचा मृत्यू, आतापर्यंत एकूण 658 मृत्यू, 59 रुग्ण गंभीर
-
चंद्रपूर जिल्ह्यात दिवसभरात 123 नव्या रुग्णांची नोंद, तर 3 जणांचा मृत्यू
चंद्रपूर: गेल्या 24 तासात 1127 नमुने तपासणीतून 123 नव्या रुग्णांची नोंद, 24 तासात 3 मृत्यू
एकूण कोरोना रुग्ण : 25856
एकूण कोरोनामुक्त : 24138
ऍक्टिव्ह रुग्ण : 1305
एकूण मृत्यू : 413
एकूण नमूने तपासणी : 252046
-
-
सांगली जिल्ह्यात दिवसभरात 230 नवे कोरोना रुग्ण
सांगली कोरोना अपडेट :
जिल्ह्यात आज दिवसभरात 230 कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 2 रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 1765 वर
कोरोनाची सक्रीय रुग्ण संख्या 1003 वर
तर उपचार घेणारे 19 जण आज कोरोनामुक्त
आजपर्यंत बरे झालेल्या रुगणांची संख्या 47078 वर
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 49856 वर
-
पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 1187 नवे रुग्ण
पिंपरी-चिंचवड दिवसभराचा कोरोना अपडेट :
नवे कोरोना रुग्ण -1187 कोरोनामुक्त -846 मृत्यू -11
आत्तापर्यंत कोरोना रुग्ण -123552 कोरोनामुक्त -110404 मृत्यू -1923
-
दिवसभरात 24,645 रुग्ण, 58 बाधितांचा मृत्यू
राज्यात आजही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, दिवसभरात तब्बल 24,645 रुग्ण, तर 58 बाधितांचा मृत्यू, दिवसभरात 19436 रुग्ण बरे, राज्यात सध्या 2 लाख 15 हजार 241 रुग्ण सक्रीय
-
बारामतीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध
बारामती : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध..
हॉटेलमधील पार्सल सेवा सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालू राहणार
बारामतीच्या प्रशासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय..
सध्या बारामतीत १०४८ रुग्ण, तर आजच्या दिवसात ८९ रुग्ण..
-
नागपुरात बाजारपेठा उघडायला सुरुवात, 4 पर्यंत दुकान सुरू राहणार
नागपूर –
नागपुरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध 31 मार्च पर्यंत लावण्यात आले असले तरी काहीशी शिथिलता देण्यात आली
त्यामुळे आज बाजारपेठा उघडायला झाली सुरवात
4 पर्यंत दुकान सुरू राहणार
रस्त्यावर सुद्धा सकाळी नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे
-
नंदुरबार कोरोना अपडेट
नंदुरबार- जिल्ह्यात आज 278 नवीन रुग्णांची भर- 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
दिवसभरात 215 रुग्ण बरे
सध्या एकूण 3151 रुग्णांवर उपचार सुरू
एकूण मृत्यू 248
-
नाशिकमध्ये विनामास्क फिरणाऱ्या 513 नागरिकांवर कारवाई, तपासणीत 4 जण कोरोना पॉझिटिव्ह
नाशिक – विनामास्क फिरणाऱ्या 513 नागरिकांना पोलिसांनी ठोठावला दंड
सुमारे 1 लाख रुपये दंडापोटी केले वसूल
विनामास्क नागरिकांची केली जाते आहे तपासणी
तपासणीत 4 जण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ
कोरोना संकट वाढत असताना अनेक नागरिक मात्र बेजवाबदार
-
नाशकातील कोव्हिड सेंटर फुल्ल, 480 जणांवर उपचार सुरु
नाशिक – नाशिक रोडवरील कोव्हिडं सेंटर फुल्ल
500 क्षमतेच्या कोव्हिडं सेंटरपैकी 480 रुग्णांवर उपचार सुरु
रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये यासाठी ऑक्सिजनचा नवीन टॅंक तयार
कोरोना अहवाल येण्यास उशीर होत असल्याने धोका वाढत असल्याचे स्पष्ट
गर्दी वर नियंत्रण नसल्याने कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याचा प्रशासनाचा दावा
-
नागपुरात कोरोनाचा उद्रेक सुरूच, रुग्णांचा आकडा 3 हजार पार
नागपूर –
नागपुरात कोरोनाचा उद्रेक सुरूच,
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा 3 हजार पार
गेल्या 24 तासात 3614 कोरोनाबाधित
तर 32 जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची मोठी चिंता वाढली
यात एका पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा मृत्यू झाला
रुग्णसंख्या कमी करण्याच प्रशासन समोर आवाहन
तर दुसरीकडे आज पासून काहीशी नियमात शिथिलता येत असल्याने चिंता वाढण्याची शक्यता
मात्र कारवाई कडक राहणार
-
पुण्यात 5 हजार 408 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
पुणे
पुणे जिल्ह्यात रविवारी 5 हजार 408 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
मागील 24 तासांत 32 जणांचा मृत्यू, तर 1 हजार 245 जणांची कोरोनावर मात
-
पुणे जिल्हा परिषदेकडून 5 हजार ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनची खरेदी
पुणे : खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा परिषदेने केली कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी पाच हजार ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनची खरेदी
जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सुमारे ५० लाख रुपयांची इंजेक्शन खरेदी केल्याने त्याचा ससून रुग्णालय, औंध जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना होणार फायदा
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती
-
नांदेड कोरोना अपडेट
नांदेड कोरोना अपडेट
गेल्या 24 तासात नवे 927 कोरोना पॉझिटिव्ह, सध्या 5377 ऍक्टिव्ह रुग्ण, 24 तासात 9 कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, आतापर्यंत एकूण 648 जणांचा मृत्यू, सद्यस्थितीत 59 रुग्ण गंभीर.
-
पुण्यात 24 तासात 2900 कोरोना रुग्णांची नोंद
पुण्यात 24 तासात 2900 कोरोना रुग्णांची नोंद
तर 1245 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला
पुण्यात दिवसभरात 28 रुग्णांचा मृत्यू
पुण्यात आतापर्यंत 2 लाख 35 हजार 394 रुग्णांना कोरोनाची लागण
आतापर्यंत 20 लाख 7 हजार 819 रुग्ण बरे झाले
तर 5 हजार 53 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू
पुण्यात सध्या 22 हजार 524 रुग्णांवर उपचार सुरु आहे
-
राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचा उद्रेक, मुंबईत दिवसभरात 3775 रुग्ण आढळले
राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचा उद्रेक
मुंबईत दिवसभरात 3775 रुग्ण आढळले
1647 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला
मुंबईत सथध्या 23 हजार 448 रुग्णांवर उपचार सुरु
-
राज्यात 24 तासात राज्यात तब्बल 30,535 नवे कोरोनाबाधित रुग्ण
राज्यात 24 तासात राज्यात तब्बल 30,535 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले
गेल्या चार दिवसात फक्त महाराष्ट्रात एक लाखापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले
राज्यात दिवसभरात तब्बल 99 कोरोनाबाधितांचा मृत्यू
राज्याचा मृत्यू दर 2.15 टक्के
राज्यात दिवसभरात 11,314 रुग्ण बरे झाले
2 लाख 10 हजार 20 रुग्णांवर उपचार सुरु
Published On - Mar 22,2021 9:26 PM