प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द, जगदीश गायकवाड यांचा पोलिसांवर गाडी घालण्याचा प्रयत्न, अटकेनंतर रुग्णालयात

पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांना मेडिकल चेकअपसाठी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आलंय.

प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द, जगदीश गायकवाड यांचा पोलिसांवर गाडी घालण्याचा प्रयत्न, अटकेनंतर रुग्णालयात
भावजीची बहिणीला माहेरी येऊन बेदम मारहाण
Follow us
| Updated on: Nov 30, 2022 | 9:51 PM

नवी मुंबई : पनवेलचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांना मेडिकल चेकअपसाठी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आलंय. गायकवाड यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यात आलंय. त्यांना कर्जत कोर्टात हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. पण त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आलंय.

जगदीश गायकवाड यांच्याविरुद्ध राज्यभरात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे जगदीश गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

जगदीश गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होतेय. त्यामध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचं स्पष्ट झालंय. त्यांच्या या व्हायरल क्लिपमुळे त्यांची रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडिया (आठवले) या पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. विशेष म्हणजे ते पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष होते.

हे सुद्धा वाचा

जगदीश गायकवाड यांनी आज पनवेल कोर्टाबाहेर कर्जत पोलिसांवर गाडी घालण्याचा देखील प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय. कर्जत पोलीस त्यांना ताब्यात घ्यायला गेले असता त्यांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची आरोप आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.