मलिकांचा राजीनामा घेऊ नका, कंस आणि रावण सुद्धा मारले गेले, संजय राऊत गरजले

आता एवढा पॉलिटिकल राडा सुरू असताना, शिवसेनेच्या भात्यातला सर्वात तीक्ष्ण बाण म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत (Sanjay Raut) कसे गप्प बसतील. उशीरा का होईना पण संजय राऊत गरजलेच.

मलिकांचा राजीनामा घेऊ नका, कंस आणि रावण सुद्धा मारले गेले, संजय राऊत गरजले
संजय राऊत कडाडले
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 8:16 PM

मुंबई : राज्यात आज सकाळचा दिवस उजाडल्यापासूनच खळबळ माजलीय. सकाळी चौकशी सुरू झाल्यानंतर दुपारपर्यंत तर नवाब मलिक (Nawab Malik) यांना अटक झाली. त्यानंतर दोन्ही बाजुंच्या नेत्यांचे ट्विटवर ट्विट यायला लागले. आता एवढा पॉलिटिकल राडा सुरू असताना, शिवसेनेच्या भात्यातला सर्वात तीक्ष्ण बाण म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत (Sanjay Raut) कसे गप्प बसतील. उशीरा का होईना पण संजय राऊत गरजलेच. संजय राऊतांनीही ट्विट करत भाजपला थेट अफजलखानाची उपमा दिली आहे. तर हिंदूत्व काय आहे. हेही सांगितलं आहे. दुसरीकडे नवाब मलिक यांचा महाविकास आघाडी राजीनामा घेण्याची शक्यता आहे. तर नवाब मलिकांचा राजीनामा घेऊ नका असा सल्लाही राऊतांनी दिलाय. आता राऊतांचा हा सल्ला पवार (Sharad pawar) किती ऐकताहेत हेही पाहणं तेवढेच महत्वाचे आहे. पण सध्या राजकीय हलचालींना वेग आलाय.

संजय राऊतांचे ट्विट

मलिकांना अटक केल्यानंतर राऊतांनी ट्विट करत, महाविकास आघाडीशी समोरा समोर लढता येत नसल्याने पाठीमागून अफझलखानी वार सुरू आहेत..चालू द्या . एक मंत्री कपट करून आत टाकला असे आनंदाचे भरते आले असेल तर येऊद्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेऊ नये.. लढत राहू आणि जिंकू.कंस आणि रावण सुध्दा मारले गेले…हेच हिंदुत्व आहे.. जय महाराष्ट्र! म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे. तर भाजप नेत्यांनीही ट्विटची मालिका सुरू केली आहे.

अतुल भातखळकरांचे ट्विट

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे ट्विट

Video : मलिकांच्या अटकेनंतर मोहित कंबोज यांनी तलवार दाखवली, आता पोलिसांनी कंबोज यांचा दरवाजा ठोठावला!

tv9 Explainer: नवाब मलिकांचं ‘D’ कनेक्शन? दाऊदची बहिण ते नवाब मलिकांच्या दोन मुली, ईडीचं जाळं समजून घ्या !

मलिकांच्या राजीनाम्यावरून भाजपमध्ये दोन मतप्रवाह, चंद्रकांत पाटील म्हणतात राजीनामा द्या तर मुनगंटीवार म्हणतात…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.