Sanjay Raut: तो मुलूंडचा दलाल, भXवा, नाव न घेता संजय राऊतांनी सोमय्यांची अक्षरश: पिसं काढली

शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज शिवसेना भवनात (shivsena bhavan) जोरदार शक्तीप्रदर्शन करत भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला. हा जो कुणी आहे दलाल, ज्याला भXवा म्हणतात मराठीत.

Sanjay Raut: तो मुलूंडचा दलाल, भXवा, नाव न घेता संजय राऊतांनी सोमय्यांची अक्षरश: पिसं काढली
तो मुलूंडचा दलाल, भडवा, नाव न घेता संजय राऊतांनी सोमय्यांची अक्षरश: पिसं काढली
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 1:11 PM

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज शिवसेना भवनात (shivsena bhavan) जोरदार शक्तीप्रदर्शन करत भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला. हा जो कुणी आहे दलाल, ज्याला भXवा म्हणतात मराठीत. त्या मुलुंडच्या भXव्याने ठाकरे कुटुंबीयांनी कोर्लाई गावात 19 बंगले बांधून ठेवल्याचा आरोप केलाय. ही बेनामी प्रॉपर्टी आहे असं दावा त्यांनी केला आहे. माझं आव्हान आहे त्या माणसाला, माझं त्या दलालाला आव्हान आहे.. कधीही सांगा आपण चार बस करु आणि  त्या 19 बंगल्यात पिकनिकला जाऊ. जर तुम्हाला ते बंगले तिथं दिसले, तर मी राजकारण सोडेन. आणि नाही दिसले, तर त्या दलालाला जोड्यानं मारा.. म्हणजे दिशाभूल करायची बंद करतील, असा घणाघाती हल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी चढवला. राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सोमय्या आणि भाजपची अक्षरश: पिसे काढली. तसेच अनेक फायली आणून त्यांनी पुरावेच सादर केले.

चला जाऊ, पिकनिकला, पार्ट्या करु. खोटेपणा, भंपकपणा, मराठी माणसाचा द्वेष, महाराष्ट्राविषयी असुया.. हाच किरीट सोमय्या यानं काही वर्षांपूर्वी एक याचिका दाखल केली होती. मुंबईत मराठी भाषा शाळेत सक्तीची नको, असं म्हणाला होता. तो आज भाजपचा फ्रंटमॅन झाला आहे. हे लोक मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची भाषा करत आहे. मराठी भाषेच्या विरुद्ध हा भXवा कोर्टात गेला. याचं थोबाड आधी बंद करा नाहीतर आम्ही करू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

शरद पवारांनी फोन केला

मला असं वाटतं ही आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आहे. बाळासाहेबांचं वंदन करतो आणि त्यांचं स्मरण करतो. या वास्तुला एक महत्त्व आहे. अनेक लढे शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वात याच वास्तुतून केलं. या वास्तुने अनेक हल्ले पचवले आहे. अतिरेक्यांचा हल्लाही पचवला. याच वास्तुच्या खाली अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट केले आहेत. ज्यांनी वर्षांनुवर्ष ज्यांनी शिवसेनाप्रमुख यांच्यासोबत काम केलं ते सर्व आहेत. थोड्यावेळापूर्वी मला शरद पवारांचा फोन होता. महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यांचे फोन सुरू आहेत. सर्वांनी पत्रकार परिषदेला आशीर्वाद दिले आहेत. आप आगे बढो, पुढे व्हा, लढाईची सुरुवात तुम्ही करा, असं त्यांनी सांगितलं, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut: महाराष्ट्र हा गांXची औलाद नाही, तुमच्या नामर्दानगीला घाबरणार नाही; राऊत गर्जले

Sanjay Raut Press Conference LIVE : संजय राऊतांची वादळी पत्रकार परिषद, कुणावर बाण, कुणाशी सामना?

Maharashtra News Live Update : सिंधुदुर्गात भाजपात मोठी दुफळी, निवडणुकीनंतर मोठा झटका

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.