TOP 9 Headlines | 3 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरून घसरले, एका जणाचा मृत्यू, सहा जण जखमी झाल्याची माहिती, उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे.

TOP 9 Headlines | 3 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
आजच्या महत्त्वाच्या घडामो़डीImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 6:11 PM
  1. राज ठाकरेंच्या टीकेला शरद पवारांचं सडतोड प्रत्युत्तर, त्यांच्या तोंडाला कुणीही मर्यादा घालू शकत नाही,पवारांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल, संपूर्ण बातमी  तर, गुजरातची हिंसा यापेक्षा भयंकर होती, रेल्वेचा डबा पेटवला, शेकडो मेले, शरद पवारांनी भाजपला आरसा दाखवला,संपूर्ण बातमी यूपीएच्या अध्यक्षपदात कोणताही रस नाही, शरद पवार यांचं मोठं विधान, जबाबदारी स्वीकारणार नसल्याचं स्पष्टीकरण, विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी प्रयत्न करण्याचे सूतोवाच संपूर्ण बातमी
  2. नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरून घसरले, एका जणाचा मृत्यू, सहा जण जखमी झाल्याची माहिती, उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर परिणाम संपूर्ण बातमी
  3. राज ठाकरे सरड्यासरखे रंग बदलतात, त्यांना नकलेशिवाय काय येतं, अजित पवारांचा खोचक सवाल तर, शिवाजी पार्कातील कालचा भोंगा भाजपचाच होता, संजय राऊतांनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली, संपूर्ण बातमी
  4. देवेंद्र भाऊ आमचं मविआचे काम उत्तम चाललंय, तुम्ही अ‌ॅडजस्ट करून घेतलं तर अजून उत्तम चालेल, अशोक चव्हाणांचा टोला,संपूर्ण बातमी  तर, अशोकराव, तुम्ही मध्यस्थी करा, मुख्यमंत्र्यांना समजून सांगा, बुलेट ट्रेनचं काम पूर्ण करा, देवेंद्र फडणवीसांची चव्हाणांना साद संपूर्ण बातमी देवेंद्र फडणवीस देखणे व्यक्तिमत्त्व, भविष्यात मुख्यमंत्री ही होतील, भास्करराव पाटील खातगावकरांची भविष्यवाणी संपूर्ण बातमी
  5. ईडी भाजपची घरगडी आहे का, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंचा घणाघात संपूर्ण बातमी तर, राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेसह पुत्राची ईडीकडून चौकशी, प्रकरण 500 कोटींच्या घरात जात असल्याची माहिती संपूर्ण बातमी
  6. प्रविण दरेकरांना मुंबई पोलिसांची नोटीस, मुंबई बँक मजूर प्रकरणी उद्या चौकशीला हजर राहणार संपूर्ण बातमी
  7. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर घाटकोपरमध्ये हनुमान चालिसा सुरू, मनसे कार्यालयाबाहेरील भोंगे पोलिसांनी उतरवले, महेंद्र भानुशाली पोलिसांच्या ताब्यात संपूर्ण बातमी तर, राज ठाकरेंच्या वक्तव्याला शंभर टक्के पाठिंबा, फक्त आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा, सुजात आंबेडकर यांचं चॅलेंज संपूर्ण बातमी 
  8. गोवा मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर, प्रमोद सावंत यांच्याकडे गृह आणि वित्त खातं, विश्वजीत राणे यांना आरोग्य व नगरविकास खातं संपूर्ण बातमी 
  9. अखेर पाकिस्तानची संसद बरखास्त, इमरान खान यांची मोठी खेळी, 90 दिवसाच्या आत निवडणुका घ्यावा लागणार संपूर्ण बातमी 
  10. आयपीएलमध्ये आज चेन्नई विरुद्द पंजाब अशी लढत, दोन्ही संघांना विजयाची प्रतीक्षा संपूर्ण बातमी
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.