Nashik | त्रंबकेश्वरचे दर्शन घेऊन परतणाऱ्या गाडीचा अपघात, एकाच कुटुंबातील 3 जण जखमी…

नाशिक जिल्हातील रस्त्यांची चाळण झालीयं. पावसाचे पाणी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये साचल्याने वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होतात. त्रंबकेश्वर दर्शन करून परत येत असताना एका गाडीचा अपघात झालायं. रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादामध्ये हा अपघात झाला.

Nashik | त्रंबकेश्वरचे दर्शन घेऊन परतणाऱ्या गाडीचा अपघात, एकाच कुटुंबातील 3 जण जखमी...
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 11:27 AM

नाशिक : संपूर्ण नाशिक (Nashik) शहरासह जिल्हातील रस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होतंय. त्रंबकेश्वरला दर्शन घेऊन परतणाऱ्या गाडीचा रस्त्यावरील (Road) खड्ड्यामुळे अपघात झालायं. महिरावणी जवळ ही अपघाताची घटना आहे. रस्त्यावरील मोठा खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. या अपघातामध्ये एकाच परिवारातील 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार (Treatment) सुरू आहेत.

रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात झाला अपघात

नाशिक जिल्हातील रस्त्यांची चाळण झालीयं. पावसाचे पाणी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये साचल्याने वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होतात. त्रंबकेश्वर दर्शन करून परत येत असताना एका गाडीचा अपघात झालायं. रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादामध्ये हा अपघात झाला. मात्र, सुदैवाने या अपघातामध्ये कोणाचा जीव गेल्या नसून तीन जण जखमी झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

रस्त्यावरील खड्ड्यांमधून गाडी चालवताना करावी लागते तारेवरची कसरत

नाशिक जिल्हातील रस्त्यावरील खड्डे मृत्यूचा सापळा बनत चालले आहेत. वाहनचालकांना रस्त्यावरील खड्ड्यांमधून गाडी चालवताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते आहे. त्रंबकेश्वर रस्त्यावर खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहेत. मात्र, तरीही प्रशासनाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली केल्या जात नसल्याने मोठे आर्श्चय व्यक्त केले जात आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.