Nashik | प्रसिद्ध फाळके स्मारकाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव 3 वर्षांपासून कागदावरच, महापालिकेच्या निविदेला प्रतिसाद नाही…

नाशिक शहरातील पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या फाळके स्मारकाचे नूतनीकरणे गेल्या तीन वर्षांपासून रखडल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजी बघायला मिळते. स्मारकाच्या नूतनीकरणाचा विषय अखेर कधी मार्गी लागणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

Nashik | प्रसिद्ध फाळके स्मारकाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव 3 वर्षांपासून कागदावरच, महापालिकेच्या निविदेला प्रतिसाद नाही...
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 8:26 AM

नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या प्रसिद्ध फाळके स्मारकाचा नूतनीकरणाचा प्रस्ताव गेल्या अनेक दिवसांपासून रखडला आहे. फाळके स्मारकाचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव तब्बल तीन वर्षांपूर्वी मंजुर करण्यात आला होता. मात्र, अजूनही त्यासंदर्भात अपेक्षित (Expected) काम होऊ शकले नाहीयं. विशेष म्हणजे अजूनही तो कागदावरच आहे. रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर या स्मारकाचा नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. फाळके स्मारकाला (Phalke Memorial) झळाळी देण्याची घोषणा आता कागदावरच राहती की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

फाळके स्मारकाच्या नूतनीकरणाचा विषय कागदावरच…

नाशिक शहरातील पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या फाळके स्मारकाचे नूतनीकरणे गेल्या तीन वर्षांपासून रखडल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजी बघायला मिळते. स्मारकाच्या नूतनीकरणाचा विषय अखेर कधी मार्गी लागणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. मात्र, प्रशासनाकडून स्मारकाच्या नूतनीकरणासाठी ज्यावेगाने हालचाली व्हायला हव्यात तशा होतांना दिसत नाहीयंत.

हे सुद्धा वाचा

महापालिकेच्या निविदेचा अपेक्षित प्रतिसाद नाही

रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर या स्मारकाचा नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. स्मारकाच्या नूतनीकरणासाठी 9 ऑगस्ट या अखेरच्या तारखेपर्यंत एकच निविदा प्राप्त झालीयं. महापालिकेने निविदा सादर करण्यासाठी आणखी दहा दिवसांची मुदत वाढ दिलीय. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या विषयाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे फाळके स्मारकाला झळाळी देण्याच्या घोषणा कागदावरच राहणार का, असा प्रश्न आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.