PHOTO : साई परिक्रमेस भाविकांचा उदंड प्रतिसाद, पाहा सोहळ्यातील काही खास फोटो!
शिर्डी साई परिक्रमेस भाविकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असुन देश विदेशातील हजारो भाविक या पायी परिक्रमेत सहभागी झाले आहेत. महिला भाविकांची संख्या देखील अत्यंत जास्त होती. 14 किलोमीटर असलेली ही परिक्रमा खास ठरली. शालेय विद्यार्थ्यांनी साकारलेले चित्ररथावरील देखावे, ढोल - ताशांचा गजर अशा थाटात खंडोबा मंदिरापासुन सकाळी 6 वाजता परिक्रमेस सुरूवात झाली होती.
Most Read Stories