Ulhasnagar Municipal Election Reservation list 2022 Maharashtra : उल्हासनगर महापालिका आरक्षण सोडत जाहीर! कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित? वाचा एका क्लिकवर सविस्तरपणे!

Ulhasnagar Municipal Election Reservation Seats 2022 : सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.

Ulhasnagar Municipal Election Reservation list 2022 Maharashtra : उल्हासनगर महापालिका आरक्षण सोडत जाहीर! कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित? वाचा एका क्लिकवर सविस्तरपणे!
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 3:04 PM

उल्हासनगर : राज्यात महापालिका निवडणुकांचे (Municipal Elections) वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत आगामी पालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण (Ward wise reservation) सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोडत प्रक्रिया पार पडली. अशावेळी राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत कशी असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया उल्हासनगर पालिकेचं इत्यंभूत वॉर्डनिहाय आरक्षण…

पालिकेचं नाव : उल्हासनगर महापालिका

  1. प्रभागांची संख्या – 30
  2. सदस्य संख्या – 89

अनुसूचित जमाती

  1. एकूण जागांची संख्या – ०1 (महिला)

अनुसूचित जाती

  1. एकूण जागा- 15 (8 महिला)
  2. हे सुद्धा वाचा

सर्वसाधारण (ओपन कॅटेगिरी)

  1. सर्वसाधारण महिला – 36
  2. सर्वसाधारण खुल्या जागा – 37

अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग-

  1. 3 अ, 10 अ, 11 अ, 15 अ, 19 अ, 20 अ, 27 अ

अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव प्रभाग –

  1. 4 अ, 5 अ, 13 अ, 14 अ, 18 अ, 21 अ, 25 अ, 30 अ

अनुसूचित जमाती राखीव प्रभाग –

  1. 1 अ

सर्वसाधारण महिलांसाठी राखीव एकूण जागा

  1. प्रभाग क्रमांक – 1 ब, 2 अ, 3 ब, 4 ब, 5 ब, 6 अ, 7 अ, 8 अ ब, 9 अ, 10 ब, 11 ब, 12 अ ब, 13 ब, 14 ब, 15 ब, 16 अ, 17 अ, 18 ब, 19 ब, 20 ब, 21 ब, 22 अ ब, 23 अ, 24 अ, 25 ब, 26 अ ब, 27 ब, 28 ब, 29 अ ब, 30 ब
  2. वरील आरक्षण सोडून उर्वरित जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या आहेत.

सध्याची पक्षीय बळ संख्या

  1. भाजप – 32
  2. शिवसेना – 25
  3. काँग्रेस – 1
  4. राष्ट्रवादी – 4
  5. मनसे – 0
  6. इतर – 16
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.