Video : बैलगाडा शर्यतीत लक्ष्या बैलाने घातलेला धिंगाणा, काही जण जखमी

राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आल्याचे जाहीर केले होते. सरकारच्या या निर्णयास विरोध होत होता. पुणे जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींकडून देखील या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत भूमिका मांडली.अखेर सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली.

Video : बैलगाडा शर्यतीत लक्ष्या बैलाने घातलेला धिंगाणा, काही जण जखमी
बैलगाडी शर्यत
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 2:28 PM

पुणे : Pune : राज्यातील बैलगाडी शर्यत (bullock cart race)ग्रामीण भागाचे वैशिष्ट असते. पुणे जिल्ह्यातील खेडीमधील लक्ष्या बैलांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शर्यतीत बैलाने केलेला धिंगना दिसून येतोय. त्या बैलास आवारताना काही जण जखमी झाले आहे. बैलगाडा शर्यतीतील अशा प्रकारांमुळे शर्यतीला बंदी घातली गेली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही बंदी उठवण्यात आली.

अशी सुरु झाली पुन्हा बैलगाडा शर्यत :  केंद्र सरकारच्या आदेशानंतर ११ जुलै २०११ रोजी आदेशानुसार बैलगाडा शर्यतीवर (bullock cart race) बंदी आणली होती.त्यानंतर 20 एप्रिल 2012 रोजी राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात आल्याचे जाहीर केले होते. सरकारच्या या निर्णयास विरोध होत होता. पुणे जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींकडून देखील या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत भूमिका मांडली.अखेर सर्वोच्च न्यायालयाने 16 डिसेंबर 2021 रोजी अटी व शर्थींसह बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली.यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.