शार्क टँक फेम नमिता थापर हिचे पुणे शहरातील आलिशान घर म्हणजे महलच

नमिता थापर हे नाव सर्वांना परिचित झाले आहे. त्यांचे पुणे शहरातील घर भव्य, दिव्य आहे. त्यांच्या घराचे प्रवेशद्वार विशाल आहे. त्याचा संपूर्ण मार्गावर हिरवळ आहे. घरात असलेला टीव्ही खूप मोठा आहे. त्यासाठी वेगळी जागा आहे.

शार्क टँक फेम नमिता थापर हिचे पुणे शहरातील आलिशान घर म्हणजे महलच
नमिता थापरImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 2:49 PM

पुणे : प्रसिद्ध झालेला शार्क टँक शोमधील बिझनेस वुमन नमिता थापर हिची ओळख करुन देण्याची गरज राहिलेली नाही. देशातील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे. त्या बहुराष्ट्रीय औषध कंपनीत कार्यकारी निर्देशक आहेत. त्याचे मुख्यालय पुणे शहरात आहे. यामुळेच नमिता थापर यांचे पुणे शहरात असलेले घर एखाद्या राजमहलपेक्षा कमी नाही.

हे सुद्धा वाचा

यशस्वी उद्योगपती नमिता थापर यांची लाइफस्टाइल लग्झरी आहे. त्यांच्यांकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. संपूर्ण जीवन ऐशआरामात केला तरी ही संपत्ती संपणार नाही. पुणे शहरात आपला पती आणि दोन मुलांसह त्या राहतात.

नमिता थापर आरोग्यासंदर्भात खूपच सजग आहे. यामुळे त्यांच्या घरात योगासाठी विशेष स्थान तयार करण्यात आले आहे. त्यांचे निसर्गावर प्रेम आहे. यामुळे एक बाल्कनीत फक्त झाडे-झुडपे ठेवलेय.

नमिता यांना विदेशी वस्तूंची आवड आहे. त्या बिग बी अमिताभ बच्चन यांचा प्रशंसक आहेत. यामुळेच आपल्या मुलांची नावे त्यांनी शोले चित्रपटाप्रमाणे जय आणि वीरु ठेवलीय.

नमिता थापर यांचे घर पारंपारीक आणि आधुनिकतेचा संगम आहे. मोठी काचेचे स्लायडिंग दरवाजे आणि खिडक्या, मोकळी हवा, साजेसे फर्निचर त्यांच्या घरात आहे.

घरात एल शेपचा सोफा आहे. तो म्यूट ग्रे रंगाचा आहे. यामुळे घराचे सौदर्यं अधिकच खुलून दिसते. घर न्यूट्रल शेड्समध्ये रंगवले गेले आहे. हे घर दिसायला खूप सुंदर व आकर्षक दिसते.

घराचे प्रवेशद्वार विशाल आहे. त्याचा संपूर्ण मार्गावर हिरवळ आहे. घरात असलेला टीव्ही खूप मोठा आहे. त्यासाठी वेगळी जागा आहे.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.