CCTV video : टेम्पो चालकाचा थरार ! वेगात रिव्हर्स टेम्पो चालवत इतर वाहने ठोकली

अचानक टेम्पो रिव्हर्स आल्याने जीव वाचवण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली आहे. टेम्पो रिव्हर्स गाडीच्या वेगात सायकलस्वारसह अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

CCTV video : टेम्पो चालकाचा थरार ! वेगात रिव्हर्स टेम्पो चालवत इतर वाहने ठोकली
रिव्हर्स टेम्पो चालवत इतर वाहने ठोकली Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 1:14 PM

मावळ – पुणे जिल्ह्यातील मावळ(Mawal)  तालुक्यात एका टेम्पो चालकाने भरधाव वेगात रिव्हर्स गाडी चालवत इतर वाहनांना ठोकर दिल्याची घटना घडली आहे.  रस्ता निमुळता असल्यानं इतर वाहनाना याची जोरात ठोकर बसत , नुकसान झाले आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (CCTV)  झाली आहे. टेम्पो चालकाने रिव्हर्स गाडी चालवण्यापूर्वी एका व्यक्तीला टेम्पोची धडक (Tempo Accident) दिली होती. त्या धडकेत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र या घटनेमुळे नागरिक आपल्याला मारतील या भीतीने टेम्पो चालकाने हे कृत्य केले. रिव्हर्स गाडी चालविल्याने अनेक वाहनाचे नुकसान झाले आहे.

नागरिकांची उडाली तारांबळ 

अचानक टेम्पो रिव्हर्स आल्याने जीव वाचवण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली आहे. टेम्पो रिव्हर्स गाडीच्या वेगात सायकलस्वारसह अनेकजण जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

वर्ध्यातील शेतकरी महिला जिल्हाधिकारी कार्यालयात जप्तीसाठी येते तेव्हा… कशी उडते कार्यालयात धांदल?

Women’s World Cup : वेस्ट इंडिजची पॉवरफुल सुरूवात, भारताकडून इंडिजची धुलाई

‘हा’ माझा बायको पार्वती… पत्नीला पुरुषांचं जननेंद्रिय, फसवणुकीचा दावा करत नवरा सुप्रीम कोर्टात

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.