Pune Crime| दौंड गँगरेप प्रकरण ; आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी, घटनेनंतर अवघ्या काही तासात केली होती अटक

संबंधित पीडित महिला आपल्या पतीसोबत जरा करण्यासाठी पत्नी दौंड तालुक्यातील यवत येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेली होती. पती हॉटेलमध्ये विचारपूस करण्यासाठी गेला असता, विवाहिता बाहेर उभी होती. यावेळी आरोपींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेला तिच्या भावाचा अपघात झाला आहे, असे खोटे सांगितले. त्यानंतर तिला महिलेला फसवून तिला दुचाकीवर बसवून सात किलोमीटर अंतरावर नेले

Pune Crime| दौंड गँगरेप प्रकरण ; आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी, घटनेनंतर अवघ्या काही तासात केली होती अटक
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 1:28 PM

प्राजक्ता ढेकळे , पुणे – पुणे जिल्ह्यातीयळ दौंड येथे घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या (Gangrape)घटनेतील आरोपींना बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने ५ (Baramati District Sessions Court)दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेतील पीडित महिला निर्जनस्थळी नेऊन आरोपी नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच तातडीने त्याची दाखल घेत यवत पोलिसांनी(Yawat Police ) सर्च मोहिम राबवत अवघ्या पाच तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आरोपींनी पीडितेला भावाचा अपघात झाला आहे, असं खोटं सांगून आरोपींनी तिला अज्ञात स्थळी नेलं व बलात्कार केल्याचे माहिती पीडितेने पोलिसात दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? संबंधित पीडित महिला आपल्या पतीसोबत जरा करण्यासाठी पत्नी दौंड तालुक्यातील यवत येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेली होती. पती हॉटेलमध्ये विचारपूस करण्यासाठी गेला असता, विवाहिता बाहेर उभी होती. यावेळी आरोपींनी रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलेला तिच्या भावाचा अपघात झाला आहे, असे खोटे सांगितले. त्यानंतर तिला महिलेला फसवून तिला दुचाकीवर बसवून सात किलोमीटर अंतरावर नेले. त्यानंतर एका मोकळ्या जागेत तिच्यावर पाच जणांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. तिच्या फिर्यादीवरुन यवत पोलिसांनी पाच जण ताब्यात घेऊन अधिक तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी अशी केली कारवाई

बलात्काराची घटना शनिवार दि 29 रोजी रात्री साडे आठ ते अकराच्या सुमारास घडली होती.या प्रकरणी पोलिसांनी अजय बापू चौधरी (वय 22), किरण रोहिदास चौधरी (वय 27), शंकर संपत चौधरी (वय 26, नवनाथ नाना कोकरे (वय 32) सर्व राहणार खोर येथील असून संतोष भगवान चव्हाण (वय 32 , रा. गिरीम, ता.दौंड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी विरुद्ध दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अँट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

VIDEO : जानेवारी 2022 पर्यंत 1 लाख 40 हजार कोटी GST जमा : Nirmala Sitharaman | Budget 2022 |

Rohit sharma: स्वत:ला फिट ठेवणं, हेच रोहित शर्मा समोरचं मुख्य चॅलेंज, अजित आगरकरच स्पष्ट मत

आता पत्नीचं तोंड बंद करा रिमोटनं? सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.