पुण्यात रिंगरोडसाठी 36 गावांच्या भू संपादनात किती जमीन जाणार ; शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

प्रस्थावित खर्च या रिंगरोडसाठी जमिनींचे संपादन करत असताना १ हजार ४३९. कोटी इतका खर्च अपेक्षित धरला आहे. तर भूसंपादन व बांधकाम हा १२ हजार १७५ कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. या रिंग रोडसाठी भोर, मुळाशी, मावळ, हवेली या चार तालुक्यातील ३७ गावांपैकी ३६ गावांचा समावेश आहे.

पुण्यात रिंगरोडसाठी 36  गावांच्या भू संपादनात किती जमीन जाणार ; शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
pune collector office
Follow us
| Updated on: Jan 06, 2022 | 9:49 AM

पुणे – शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहराच्या भोवती रिंगरोड पश्चिम रिंगरोड 37 गावांपैकी 36 गावांच्या भू संपादनाची अधिसूचना राज्यसरकारने जाहीर केली आहे. या 36  गावातील सर्व्हेनं अथवा गट नंबरवरून शेतकऱ्यांच्या नेमक्या किती जमीनीचे अधी-संपादन होणार हे कळणार आहे.

या तालुक्यांचा समावेश जिल्ह्यातील पश्चिम भागातील ३६ गावातून हा रिंग रॉड जाणार आहे. यामध्ये भोर 92.90 हेक्टर , मावळ117.13 हेक्टर , मुळशी 217.30  हेक्टर अशी एकूण629.87 हेक्टर जमिनी अधिग्रहित होंबार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे संचालक पुलकुंडवार व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. चे संपादन केलं जाणार आहे. भोर हवेली, मुळशी या तालुक्यातून 68.80 किमीचा रिंगरोड जाणार आहे. त्यासाठी 754.82 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.

प्रस्थावित खर्च

प्रस्थावित खर्च या रिंगरोडसाठी जमिनींचे संपादन करत असताना 1 हजार ४३९ कोटी इतका खर्च अपेक्षित धरला आहे. तर भूसंपादन व बांधकाम हा12हजार 175  कोटी रुपये इतका अपेक्षित आहे. या रिंग रोडसाठी भोर, मुळाशी, मावळ, हवेली या चार तालुक्यातील 37 गावांपैकी 36 गावांचा समावेश आहे. रिंग रोड साठी भू संपादनाची सर्व मोजणी पूर्ण झाल्यावर व सर्व आक्षेपांवर उत्तरे दिल्यानंतर एका वर्षांच्या आत कलम 18 अन्वये भूसंपादन अधिकाऱ्यांनी राज्यशासनाकडे अहवाल देणे अपेक्षित होते. अधिकाऱ्याकडून अहवाल मिळाल्यानंतर संपादनाचे घोषणा पात्र तयार करण्यात येते.

IPL 2022 च्या मेगा ऑक्शन संदर्भात येऊ शकते एक वाईट बातमी

Nanded Crime: नांदेडमध्ये स्वस्त धान्य दुकानाची चौकशी चालू असतानाच तक्रारदाराची हत्या

Fact Check : मिसेस मुख्यमंत्री RTO कार्यालयातील रांगेत उभ्या! पण आजी की माजी? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.