Pimpri Chinchwad crime | पिंपरीत नराधम बापच अल्पवयीन मुलीसोबत करत होता … ; आईने उचलेले ‘हे’ पाऊल

पिंपरी चिंचवडमध्ये नराधम वडिलांनी स्वतःच्याच 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागील वीस दिवसांपासूननराधम वडील हे कृत्य करत असल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशनला दिली आहे.

Pimpri Chinchwad crime | पिंपरीत नराधम बापच अल्पवयीन मुलीसोबत करत होता ... ; आईने उचलेले 'हे' पाऊल
सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 10:07 AM

पिंपरी – महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहेत. दुसरीकडे आप्तस्वकीय तसेच ओळखीच्यांकडून अत्याचार करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मागील आठवडा भरात पुण्यासह पिकपात्री चिंचवड मध्ये अल्पवयीन मुलींची (Minor girl)फसवणूक, हल्ला व विनयभंग झाल्याची तिसरी घटना उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ( Pimpri Chinchwad)नराधम वडिलांनी (Father)स्वतःच्याच 15 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मागील वीस दिवसांपासूननराधम वडील हे कृत्य करत असल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशनला दिली आहे. या तक्रारीची तातडीनं दाखल घेत पोलिसांनी बापाला अटक केली आहे. आरोपी वडील हा पीडित मुलीचा दररोज रात्री विनयभंग करत असल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.

चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

दुसरीकडं पिंपरी चिंचवड मधील सीएमई लष्कर परिसरात दोन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित चिमुरडीच्या आईने पोलिसात धाव घेऊना तक्रार दिली आहे. या घटनेतील कुलेश्वर ठाकूर (वय-25) या आरोपीला अटक केली आहे. फिर्यादी महिलाही मूळची झारखंड येथील असून मजुरीच्या कामासाठी दिघी येथे वास्तव्यास आहे.

असा झाला उलघडा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ठाकूरने पीडित चिमुकलीला बिस्कीट खायला देतो. म्हणून घेऊन गेला. त्यानंतर चिमुकलीला सीईएम लष्कर परिसरातील झाडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केले. यानंतर घरी काही सांगू नये यासाठी गालावर मारहाण केली.पीडित चिमुकली घरी आल्यनंतर तिचे गाल सुजलेले दिसले. त्यानंतर आईला तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला व घटनेचा उलगडा झाला.

जेव्हा ज्ञानेश्वर नागरगोजेचा मोहम्मद शहजाद झाला, हिंदू-मुस्लिम, मुस्लिम-हिंदू, धर्म बदलाची बीडची घटना चर्चेत

थिएटरचा AC बंद पडला की मॅनेजरनं जाणीवपुर्वक ‘द काश्मीर फाईल्स’ बंद केला? नोएडात सिनेमा बघता बघता हिंदू-मुस्लिम वाद

Big News: चीननंतर आता इंग्लंडमध्येही कोविडच्या रुग्णांमध्ये पुन्हा 77 टक्क्यांची अचानक वाढ, भारतालाही सावध रहावं लागणार?

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.