Pimpri Chinchwad crime| थेरगाव क्वीनबरोबर धमकीचे व्हिडीओ काढणाऱ्या कुणाल कांबळेच्या  पोलिसांनी मुसक्या आवळल्या

पिंपरी चिंचवडमधील अश्लील भाषेत व्हिडीओ तयार करणाऱ्या थेरगाव क्वीनवर कारवाई करत तिला ताब्यात घेतलं होत. वाकड पोलिसांनी ही कारवाई करत तिच्या सोबतच्या लोकांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. तिच्या सोबत सद्यस्थितीला अटक केलेल्या आरोपी कुणाला कांबळे यानेही व्हिडीओ बनवले होते

Pimpri Chinchwad crime| थेरगाव क्वीनबरोबर धमकीचे व्हिडीओ काढणाऱ्या कुणाल कांबळेच्या  पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Pimpri Chinchwad policeImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 5:04 PM

पिंपरी- मागील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social Media )अश्लील भाषेत शिवीगाळ करत , कलम ३०२ करण्याचे व्हिडीओ बनवणाऱ्या थेरगाव क्वीनच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad police ) चांगल्याच मुसक्या आवळल्या होत्या. त्यानंतर आपण केवळ प्रसिद्धीसाठी असे व्हिडीओ तयार केल्याची माहिती संबंधित युवतीने दिली होती. याच थेरगाव क्वीनबरोबर धमकीचे व्हिडीओ काढणाऱ्या कुणाल कांबळेच्याही (Kunal kamble)पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी अटक करताच आरोपी कुणाला कांबळेला चुकीची उपरती झाली आहे. माफी मागून गयावया करता असल्याचे समोर आले आहे. मी या प्रकारे धमकीचे व्हिडीओ बनवून चूक केली यापुढे करणारा नाही असा माफी मागतानाच व्हिडीओ समोर आले आहे.

काय आहे प्रकरण पिंपरी चिंचवडमधील अश्लील भाषेत व्हिडीओ तयार करणाऱ्या थेरगाव क्वीनवर कारवाई करत तिला ताब्यात घेतलं होत. वाकड पोलिसांनी ही कारवाई करत तिच्या सोबतच्या लोकांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. तिच्या सोबत सद्यस्थितीला अटक केलेल्या आरोपी कुणाला कांबळे यानेही व्हिडीओ बनवले होते. शिवीगाळ, भांडणापासून सुरु होणारे हे व्हिडीओ थेट हत्या करण्यापर्यंत पोहचालयाने ते चांगलेच चर्चेत आले होते. सोशल मीडियावर चर्चिले जाणाऱ्या या व्हिडीओची पोलिसांनी दाखल घेतल्याने असे व्हिडीओ बनवणाऱ्यांना अल्पवयीन तरुणांना या मुळे चाप बसण्यास मदत होणार आहे

कारवाईची गरज या स्वयंघोषित “थेरगाव क्वीन”चे अवघ्या काही पोस्टमध्ये सत्तर हजार फॉलोअर्स झालेत. यावरून सोशल मीडियावरील रिकामटेकड्यांची तिला पसंती मिळते हे सिद्ध आहे. त्यामुळे ही वृत्ती जागीच ठेचुन काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर असेल. अन्यथा उद्या आणखी स्वयंघोषित राण्यांचा सुळसुळाट पहायला मिळू शकतो. सोशलमीडिया वरचे व्हिडीओ करून चांगल्या प्रकारची प्रसिद्धी ही अनेकांनी मिळवलीय. पण दहशत पसरवण्यासाठी किंवा सवंग लोकप्रियतेसाठी अश्लील व्हिडिओ तयार करत असाल तर मात्र तुमची रवानगी या थेरगाव क्वीन सारखी जेल मध्ये होईल, हे मात्र नक्की!

Corona Updates| कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत औरंगाबादेत 46 बळी, मागील आठ दिवसात 20 रुग्णांचा मृत्यू!

BMC Budget 2022: बजेटमध्ये मुंबईकरांसाठी काहीच नाही, गुलाबी स्वप्न दाखवणारा अर्थसंकल्प; भाजपसह काँग्रेसचीही शिवसेनेवर टीका

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडूंनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं! ऑडिओ क्लिप व्हायरल

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....