Pune Crime| पुण्यात अमलीपदार्थाची विक्री करताना नायजेरियन नागरिकाला अटक; इतक्या लाखांचे कोकेन जप्त

पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना लष्कर परिसरात नायजेरियन आरोपी तिथे संशयित रित्या फिरताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला हटकले असता तो घाबरला व तिथून निघून जाण्यासाठी प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी त्याच्याकडं अधिक चौकशी  करताचा अंमली पदार्थाच्या विक्री करत असल्याची माहिती समोर आली.

Pune Crime| पुण्यात अमलीपदार्थाची विक्री करताना नायजेरियन नागरिकाला अटक;  इतक्या लाखांचे कोकेन जप्त
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 10:29 AM

पुणे – शहरात मागील तीन दिवसांपूर्वी पुणे-सातारा महामार्गावरील खेड- शिवापूर टोलनाक्यावर टेम्पमधूना वाहतूक होत असलेला १४ लाखांचा गुटखा जप्त केल्याची कारवाई ताजी असतानाच पुणे पोलिसांनी कोकेन (cocaine seized) विकणाऱ्या नायजेरीयन (Nigerian) व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी (police )मध्यरात्री गस्त घालत असतानाही पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी 15 लाख 29 हजाराचं कोकेन केलं जप्त केलं आहे.

अशी केली करावाई शहरातील पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना लष्कर परिसरात नायजेरियन आरोपी तिथे संशयित रित्या फिरताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला हटकले असता तो घाबरला व तिथून निघून जाण्यासाठी प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी त्याच्याकडं अधिक चौकशी  करताचा अंमली पदार्थाच्या विक्री करत असल्याची माहिती समोर आली. चिकवू रेऊबेन असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबईमधून पुण्यात कोकोनची विक्री करण्यासाठी आल्याची माहिती त्याने दिली आहे.

पोलिसांकाडून तपास सुरु शहर पोलिसांची गेल्याकाही दिवसांपासून शहरात बेकायदेशीररित्या अंमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यावर पोलिसांची नजर आहे. ठिकठिकाणी छापेमारी करत पोलिसांनी कारवाई ही केली आहे. काळ रात्री पकडण्यात आलेल्या आरोपीकडेही पोलीस तपास करत आहे .आरोपीकडून आणखी काही माहिती मिळतेय का याचा तपासही पोलीस करत आहेत.

Video | बाळासाहेब ठाकरे यांची आज  96वी जयंती, आदित्य ठाकरे यांच्याकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा

Budget 2022 : नोकरदारांना अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल? निर्मला सितारमण अपेक्षा पूर्ण करणार?

Pune | Amol Kolhe यांनी त्यांच्या विचारांशी गद्दारी केली- संभाजी ब्रिगेड

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.