Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Municipal election 2022 : पिंपरी चिंचवड महापालिकेतले महिला आरक्षण जाहीर; भाजपा-राष्ट्रवादीकडून स्वागत, प्रभागांचा आढावा वाचा सविस्तर…

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत 46 प्रभाग, तर नगरसेवक संख्या 139 असणार आहे.139 नगरसेवकांपैकी 69 पुरुष, तर 70 महिला नगरसेविका अशी वर्गवारी असेल. 70 पैकी 57 जागा खुल्या प्रवर्गासाठी तर 11 जागा अनुसूचीत जाती महिला साठी राखीव आहेत.

Municipal election 2022 : पिंपरी चिंचवड महापालिकेतले महिला आरक्षण जाहीर; भाजपा-राष्ट्रवादीकडून स्वागत, प्रभागांचा आढावा वाचा सविस्तर...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातील पदनिहाय निकाल जाहीर!Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 2:45 PM

पुणे : राज्यात महापालिका निवडणुकांचे (Municipal Elections) वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत आगामी पालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण (Ward wise reservation) सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोडत प्रक्रिया पार पडली. अशावेळी राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत कशी असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊ या पिंपरी चिंचवड महापालिकेचे इत्यंभूत वॉर्डनिहाय आरक्षण…

‘सोडत अनुकूल’

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिला यांच्याकरिता आरक्षित जागांची सोडत आज पार पडली. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत 46 प्रभाग, तर नगरसेवक संख्या 139 असणार आहे.139 नगरसेवकांपैकी 69 पुरुष, तर 70 महिला नगरसेविका अशी वर्गवारी असेल. 70 पैकी 57 जागा खुल्या प्रवर्गासाठी तर 11 जागा अनुसूचीत जाती महिला साठी राखीव आहेत.. तर 2 जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहेत.या सोडती नंतर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ही सोडत अनुकूल असल्याचा दावा केलाय.

एकूण – 139 जागा एकूण प्रभाग – 46

  • अनुसूचित जाती – 22 पैकी 11 महिला
  • अनुसूचित जमाती – 3 पैकी 2 महिला
  • सर्व साधारण – 114 पैकी 57 महिला

प्रभाग 1)

हे सुद्धा वाचा

अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 2)

अ – अनुसूचित जाती

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 3)

अ – महिला खुला

ब – खुला

क – खुला

प्रभाग 4)

अ – महिला खुला

ब – खुला

क – खुला

प्रभाग 5)

अ – महिला खुला

ब – खुला

क – खुला

प्रभाग 6)

अ – अनुसुचित जमाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 7)

अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 8)

अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 9)

अ – महिला खुला

ब – खुला

क – खुला

प्रभाग 10)

अ – महिला खुला

ब – खुला

क – खुला

प्रभाग 11) अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 12)

अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 13)

अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 14)

अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 15)

अ – महिला खुला

ब – खुला

क – खुला

प्रभाग 16)

अ – अनुसूचित जाती खुला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 17)

अ – अनुसूचित जाती खुला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 18)

अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 19)

अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 20)

अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 21)

अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 22)

अ – अनुसूचित जाती

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 23)

अ – महिला खुला

ब – खुला

क – खुला

प्रभाग 24)

अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 25)

अ – अनुसूचित जाती

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 26)

अ – महिला खुला

ब – खुला

क – खुला

प्रभाग 27)

अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 28)

अ – महिला खुला

ब – खुला

क – खुला

प्रभाग 29)

अ – अनुसूचित जमाती

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 30)

अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 31)

अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 32)

अ – अनुसूचित जाती

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 33)

अ – महिला खुला

ब – खुला

क – खुला

प्रभाग 34)

अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 35)

अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 36)

अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 37)

अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 38)

अ – अनुसूचित जाती

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 39)

अ – अनुसूचित जाती

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 40)

अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 41)

अ – अनुसूचित जाती महिला

ब – अनुसूचित जमाती महिला

क – खुला

प्रभाग 42)

अ – महिला खुला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 43)

अ – अनुसूचित जाती महिला

ब – महिला खुला

क – खुला

प्रभाग 44)

अ – अनुसूचित जाती

ब – अनुसूचित जमाती महिला

क – खुला

प्रभाग 45)

अ – महिला खुला

ब – खुला

क – खुला

प्रभाग 46)

अ – अनुसूचित जाती

ब – महिला खुला

क – महिला खुला

ड – खुला

विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.