पुणेकरांनो सावधान ; शहरातील 5 दिवसातील कोरोना आकडेवारी काय सांगतेय: पाच सोसायट्या सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र
शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोना रुग्ण असलेले तर हॉटस्पॉट जाहीर करण्यात आलेले नाहीत. तर पाच सोसायट्या ह्या सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्यात.
पुणे- पुणे शहरात 11 जानेवारीपर्यत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 19 हजार 452 इतकी आहे. यापैकी 95 टक्के रुग्ण हे होम आयसोलेश मध्ये असून केवळ 5 टक्के रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोना रुग्ण असलेले तर हॉटस्पॉट जाहीर करण्यात आलेले नाहीत. तर पाच सोसायट्या ह्या सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्यात.
पुणे शहरातील एकूणच कोरोनाचा परिस्थिती
7 जानेवारी दिवसभरात 2757 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात रुग्णांना 628 डिस्चार्ज. – पुणे शहरात करोनाबाधीत 02 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04 एकूण 06 मृत्यू. -95 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 519535 . – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 9792. – एकूण मृत्यू -9124 . -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 500619 – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी-18086 .
8 जानेवारी दिवसभरात 2471 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात रुग्णांना 711डिस्चार्ज. – पुणे शहरात करोनाबाधीत 02 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 01. एकूण 03 मृत्यू. -120ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. – इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर-19 – नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- 13 – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 522006 . – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 11550. – एकूण मृत्यू -9126. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 501330 – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 19186
9 जानेवारी दिवसभरात 4029पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात रुग्णांना 688 डिस्चार्ज. – पुणे शहरात करोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 02. एकूण 03 मृत्यू. -134 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. – इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- 16 – नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- 23 – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 526035 . – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 14890. – एकूण मृत्यू -9127 . -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 502018 – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 18012 .
10 जानेवारी दिवसभरात 3067 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात रुग्णांना 857 डिस्चार्ज. – पुणे शहरात करोनाबाधीत 02 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 00. एकूण 02 मृत्यू. -143 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. – इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- 17 – नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- 17 – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 529102 . – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 17098. – एकूण मृत्यू 9129. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 502875 . – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 15139 .
11 जानेवारी दिवसभरात ३3459पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात रुग्णांना 1104 डिस्चार्ज. – पुणे शहरात करोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 01. एकूण02 मृत्यू. -146 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत. – इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- 22 – नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर- 16 – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 532561 – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 19452 . – एकूण मृत्यू -9130. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 503979 . – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 14983 .
उपलब्ध बेड ची संख्या : 5904 आय सी यू चे बेड: 381 व्हेंटिलेटर बेड: 509 जम्बो कोविड सेंटर सध्या बंद (एकूण 800 बेड उपलब्ध, गरज पडल्यास तात्काळ200 बेड कार्यान्वित करण्याची तयारी पूर्ण)
क्षेत्रीय कार्यालयानुसार कोरोना रुग्णसंख्या (11 जानेवारी पर्यंतची आकडेवारी)
औंध बाणेर 395, नगररोड वडगावशेरी 355, हडपसर मुंढवा 351, कोथरुड बावधन 325, धनकवडी सहकारनगर 260 सिंहगड रोड 230, वारजे कर्वेनगर 216, ढोले पाटील रोड 214, शिवाजीनगर घोलेरोड 198, बिबवेवाडी 191 येरवडा धानोरी 160, वानवडी रामटेकडी 159,कसबा विश्रामबागवाडा 156, भवानी पेठ 95
शहरातील कोरोना लसीकरणाची आकडेवारी 1 ला डोस 35 लाख, 2 रा डोस 27 लाख, एकूण – 62 लाख 15 ते 17 वयोगटातील लसीकरण 47 हजार बुस्टर डोस घेतलेले जेष्ठ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर- 3000