Gang rape| विधवा महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेने शिरूर हादरले; 6 जणांना अटक  

पीडित महिला भोळसट असून तिच्या नवऱ्याचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. पतीच्या निधनानंतर संबंधित महिला एकटीच राहत आहे. महिलेच्या एकटेपणाचा भोळसट स्वभावाचा फायदा आरोपीनी उचला. पीडितेला वेळेवेळी घरात, शाळेच्या पाठीमागे, उसाच्या शेतात, नदी शेजारी झुडपात अश्या वेगवेगळ्या ठिकाणी नेत वेळोवेळी तिच्यावर आरोपींनी सामूहिक बलात्कार केला.

Gang rape| विधवा महिलेवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेने शिरूर हादरले; 6 जणांना अटक  
सांकेतिक फोटो Image Credit source: social
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 11:43 AM

सुनिल थिगळे , पुणे – शिरूर तालुक्यात 32 वर्षीय विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेला 8 जणांनी ठिकठिकाणी नेऊन बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6  जणांना अटक केली आहे.

अशी घडली घटना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सामूहिक बलात्कार झालेली पीडित महिला भोळसट असून तिच्या नवऱ्याचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. पतीच्या निधनानंतर संबंधित महिला एकटीच राहत आहे. महिलेच्या एकटेपणाचा भोळसट स्वभावाचा फायदा आरोपीनी उचला. पीडितेला वेळेवेळी घरात, शाळेच्या पाठीमागे, उसाच्या शेतात, नदी शेजारी झुडपात अश्या वेगवेगळ्या ठिकाणी नेत वेळोवेळी तिच्यावर आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. 1 एप्रिल 2021 ते 31मे 2021 या दरम्यान घडला आहे. या बलात्काराच्या घटनेतून पीडित महिला गर्भवती राहिल्यानंतर संबंधित घटनेचा उलगडा झाला.

जीवे मारण्याची दिली धमकी आरोपीनी पीडित महिलेवर वेळोवेळी अत्याचार करत असताना असताना याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जिवेमारून टाकण्याची धमकी दिली. मरणाच्या भीतीने घाबरलेल्या संबंधित पीडित महिलेने याबाबत कुठंही वाच्यता केली नाही. या प्रकरणी पोलिसांनी माऊली पावर, रज्जाक पठाण, काळू वाळुंज , विठ्ठल काळे, राजेश उर्फ पप्पू गायकवाड, आकाश गायकवाड, संदीप वाळुंज , नवनाथ वाळुंज या आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी सहा आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. न्यायालयाने आरोपीना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चरपाले मॅडम करत आहेत.

Budget 2022: अर्थसंकल्पाचा मिळू शकतो फायदा या पाच राज्यांना, लोकांना लोभविणारे असणार सीतारमण यांचे बजेट

Love is in the air : दोन मांजरींचा हा मजेदार Video सोशल मीडियावर होतोय Viral

बाळासाहेब ठाकरे म्हणजे सत्य, न्याय आणि स्वाभिमानाचं प्रतिक : संजय राऊत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.