‘कोरोना से मत हरोना, कोरोना को बरबाद करोना’; राज्यसभेत आठवलेंची आणखी एक कविता

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यासभेत आपल्या खास काव्यमय शैलीतून कोरोनाला रोखण्याचं आवाहन केले.

'कोरोना से मत हरोना, कोरोना को बरबाद करोना'; राज्यसभेत आठवलेंची आणखी एक कविता
रामदास आठवले, केंद्रीय मंत्री
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 6:57 PM

मुंबई : राज्यसभेत कोरोना रोखण्याबाबतच्या उपाय योजनांबाबत झालेल्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सहभाग घेत आपल्या खास काव्यमय शैलीतून कोरोनाला रोखण्याचं आवाहन केले. कोणतेही राजकारण न करता एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करण्याचे आवाहन आठवले यांनी यावेळी केले. त्यांनी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे गतवर्षी दिलेल्या त्यांच्या जगप्रसिद्ध ‘गो कोरोना’च्या नाऱ्याचाही संसदेत पुनरुचार केला. रामदास आठवले यांच्या संसदेतील भाषणांमधील त्यांच्या कविता सर्वांचे लक्ष वेधून घेतात आणि सर्वांची मनेही जिंकतात. (Ramdas Athawale reads Poetry on Corona at RajyaSabha)

रामदास आठवले यांनी राज्यसभेत भाषणाच्या सुरुवातीला म्हटलेली कविता

कोरोना की आगयी है महामारी जग गायी दुनिया की जनता सारी परेशान हो गयी थी गाव गावकी नारी मेरे ऊपर भी आगयी थी अ‍ॅडमिट होणे की बारी

मोदीजी के आवाहन पर सभी देशवासीयोने बजायी थी ताली फिर सरकार को क्यू दे रहे हो गाली कोरोना की ओ रात बहोत ही थी काली फिर क्यो हमारे सरकार को दे रहे हो गाली

कोरोना को मत डरोना कोरोना से मत हरोना कोरोना को जल्दी मारोना कोरोना को बरबाद कोरोना

नरेंद्र मोदीजी ने कोरोना काल मे बहुत ही काम किया था अच्छा इसलीये खुश है गाव गाव की माँ और बच्चा नरेंद्र मोदी है माणूस सच्चा राजनीती मे नहीं है कच्चा

अशी कविता सादर करून रामदास आठवलेंनी ‘गो कोरोना’ चा नारा दिला, तसेच कोरोनाची तिसरी लाट येऊ नये म्हणून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले.

इतर बातम्या

राज्यात नवीन समीकरण घडत असताना पाच अधिकाऱ्यांची इस्रायल वारी; ठाकरे सरकारने मागवला अहवाल

“लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या,” प्रविण दरेकरांची मागणी

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ॲक्शन मोडमध्ये, हर्षवर्धन पाटलांना आणखी एक धक्का देणार?, इंदापूरमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता

(Ramdas Athawale reads Poetry on Corona at RajyaSabha)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.