uddhav thackeray vs eknath shinde live : सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली, आता मंगळवारी सुनावणी

| Updated on: Feb 18, 2023 | 6:14 AM

uddhav thackeray vs eknath shinde live updates : राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी काल पूर्ण झाली आहे. आता नबाम रेबिया विरुद्ध विधानसभा उपाध्यक्ष (2016) प्रकरणाचा फेरविचार करण्यासाठी हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवायचं की नाही? यावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे.

uddhav thackeray vs eknath shinde live : सत्तासंघर्षाची सुनावणी पुढे ढकलली, आता मंगळवारी सुनावणी
uddhav thackeray vs eknath shinde live updatesImage Credit source: tv9 marathi

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर गेल्या आठ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. ही सुनावणी काल पूर्ण झाली आहे. आता नबाम रेबिया विरुद्ध विधानसभा उपाध्यक्ष (2016) प्रकरणाचा फेरविचार करण्यासाठी हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे म्हणजे लार्जर बेंचकडे पाठवायचं की नाही? यावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कोर्टाच्या आजच्या निकालावर शिंदे आणि ठाकरे गटाच्या अस्तित्वाचा फैसला होणार आहे. त्यामुळे आजचा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून या निकालाची प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Feb 2023 11:02 AM (IST)

    पाच न्यायमूर्तींच्या पीठासमोरच पुन्हा सुनावणी होणार

    मंगळवारी आठ याचिकांवर एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता

    पाच सदस्यीय खंडपीठाकडेच हे प्रकरण राहण्याची शक्यता

    पाच न्यायमूर्तींच्या पीठासमोरच पुन्हा सुनावणी होणार

    पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ असल्यास निकाल महाराष्ट्रपुरताच राहणार- उल्हास बापट

    १५ मे पर्यंत निकाल लागण्याची शक्यता- उल्हास बापट

  • 17 Feb 2023 10:54 AM (IST)

    न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार

    नबाम रेबिया प्रकरणासह इतर मुद्यांवर पुन्हा युक्तीवादाची गरज- न्यायालय

    २१ फेब्रवारी रोजी १०.३० वाजता युक्तीवाद होणार

    मंगळवारी सात सदस्यीय खंडपीठाकडे देण्याचा निर्णय होणार

    विधानसभा अध्यक्षांवर आणलेला प्रस्ताव योग्य की अयोग्य यावर चर्चा होणार

    नबाम रेबियासह इतर मुद्देही तपासले जाणार

  • 17 Feb 2023 10:51 AM (IST)

    मंगळवारी पुन्हा युक्तीवाद होणार

    दोन्ही बाजूंच्या युक्तीवादाचे वाचन सुरु

    सत्तासंघर्ष प्रकरणात आणखी युक्तीवादाची गरज

    मंगळवारी पुन्हा युक्तीवाद होणार

    आता मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार

  • 17 Feb 2023 10:01 AM (IST)

    राज्यातील सत्तासंघर्षावर आज ‘सुप्रीम’ निर्णय येणार

    गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेली सुनावणी संपली

    आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार

    सत्तासंघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जाणार का? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष

Published On - Feb 17,2023 9:58 AM

Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.