परदेशींकडे मराठी भाषा डिपार्टमेंट, तीन नव्या दमाच्या IAS ना सीईओची पोस्टिंग, ठाकरे सरकारकडून 7 मोठ्या बदल्या

मुख्यमंत्री ठाकरे सरकारनं आज राज्यातल्या सात मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. काहींची पोस्टिंग केलीय. विशेष म्हणजे यात भाजप सरकार असताना दबदबा असलेल्या प्रवीणसिंह परदेशी यांना आता मराठा भाषा विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी नियुक्त करण्यात आलं आहे.

परदेशींकडे मराठी भाषा डिपार्टमेंट, तीन नव्या दमाच्या IAS ना सीईओची पोस्टिंग, ठाकरे सरकारकडून 7 मोठ्या बदल्या
MANTRALAYA
Follow us
| Updated on: Jun 30, 2021 | 10:05 PM

मुंबई : मुख्यमंत्री ठाकरे सरकारनं आज राज्यातल्या सात मोठ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. काहींची पोस्टिंग केलीय. विशेष म्हणजे यात भाजप सरकार असताना दबदबा असलेल्या प्रवीणसिंह परदेशी यांना आता मराठा भाषा विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी नियुक्त करण्यात आलं आहे. इतर कोणत्या अधिकाऱ्यांची कुठे बदली झालीय, कुठे नियुक्ती झालीय ते पाहुया.(Uddhav Thackeray government transferred Pravin Pardeshi in Marathi language department see all seven officers transfer)

1. 2008 बॅचचे IAS रणजितकुमार यांना मुख्य सचिवांच्या ऑफिसात सहसचिव म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. आधी ते मंत्रालयातल्या IT डिपार्टमेंटचे डायरेक्टर होते.

2. 2011 बॅचचे IAS व्ही.पी. फड यांची मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलीय. ते उस्मानाबाद झेडपीच्या सीईओपदावर होते.

3. 2016 बॅचचे IAS डॉ. पंकज अशिया यांची जळगाव झेडपीचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. ते भिवंडी निजामपूर महापालिकेचे कमिश्नर होते.

4. 2017 बॅचचे IAS राहुल गुप्ता यांची उस्मानाबादच्या झेडपी सीईओपदी नियुक्ती करण्यात आलीय. ते गडचिरोलीत सहाय्यक जिल्हाधिकारी होते.

5.2017 बॅचचे IAS मनुज जिंदाल यांची जालन्याच्या झेडपी सीईओपदी नियुक्ती केलीय. ते गडचिरोलीतल्या भामरागडमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी होते.

6.2017 बॅचच्या IAS मिताली सेठी यांना चंद्रपूर झेडपीचं सीईओ केलं गेलंय. त्या अमरावतीत सहाय्यक जिल्हाधिकारी होत्या.

इतर बातम्या :

आषाढी वारीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळेच कोरोना वाढतोय, संभाजी भिडेंचं वक्तव्य

Breaking : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक

पावसाळी अधिवेशनात वंचित बहुजन आघाडीचा विधानभवनावर मोर्चा धडकणार, नेमक्या मागण्या काय?

(Uddhav Thackeray government transferred Pravin Pardeshi in Marathi language department see all seven officers transfer)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.