GOLD PRICE TODAY: भाववाढीचा चौकार, पुणे-नाशकात सोनं सुसाट, 400 रुपयांची वाढ

नाशिक व पुण्यानं सोन्याच्या भावात आघाडी घेतली. दोन्ही शहरांत सोन्याच्या भावात सरासरी 400 रुपयांची भाववाढ नोंदविली गेली.

GOLD PRICE TODAY: भाववाढीचा चौकार, पुणे-नाशकात सोनं सुसाट, 400 रुपयांची वाढ
काय आहेत आजचे सोन्याचे दर?
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 5:25 PM

मुंबईः महाराष्ट्रातील सोने गुंतवणुकदारांसाठी सलग चौथा दिवस भाववाढीचा ठरला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत सोन्याच्या भावात (Maharashtra Gold Rate) भाववाढ दिसून आली. नाशिक व पुण्यानं सोन्याच्या भावात आघाडी घेतली. दोन्ही शहरांत सोन्याच्या भावात सरासरी 400 रुपयांची भाववाढ (Inflation) नोंदविली गेली. राजधानी मुंबईत आज (गुरुवारी) 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात 280 रुपयांची वाढ नोंदविली गेली. गेल्या पंधरा दिवसांपासून सोन्याच्या भावाच्या आलेखात चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली सोन्याच्या भावातील पडझड सावरल्याचं चित्र दिसून आलं. राजधानी मुंबईत (Mumbai Gold rate) 24 कॅरेट सोन्याला प्रति तोळा 49970 व 22 कॅरेट सोन्याला 45800 रुपये भाव मिळाला.

देशातील प्रमुख शहरांसह महाराष्ट्रातील सोने-चांदीच्या वास्तविक वेळेतील भाव देणाऱ्या ‘गूडरिटर्न्स बेवसाईट’वरील आजचे ताजे भाव…

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेटचे दर (प्रति तोळे) :

• मुंबई- 49970 रुपये (रु.280 वाढ) • पुणे- 49900 रुपये (रु 390 वाढ) • नागपूर- 49900 रुपये (रु.210 वाढ) • नाशिक- 49900 रुपये (रु.390 वाढ)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेटचे दर (प्रति तोळे):

• मुंबई- 45,800 रुपये (रु 250 वाढ) • पुणे- 45,760 रुपये(रु 400 वाढ) • नागपूर- 45760 रुपये(रु.210 वाढ) • नाशिक- 45,760 रुपये (रु.400 वाढ)

निर्धास्त राहा, मिस्ड् कॉल करा:

तुम्ही घरबसल्या सोन्याचे भाव मिळवू शकतात. 8955664433 या क्रमांवर मिस्ड् कॉल देण्याद्वारे तुम्हाला मेसेज प्राप्त होतील. तुम्ही प्रमुख शहरातील सोन्याचे भाव तपासू शकतात.

सोन्याच्या खरेदी करताना सावधान?

केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

Gold-Silver Price Today: अर्थसंकल्पानंतर सोने झाले स्वस्त, चांदीचा देखील घसरला भाव , नेमकी गोल्ड-सिल्वर बाजार भावात काय झाली उलथा – पालथ

New ITR filing: सुधारित आयकर विवरणपत्रासाठी किती रिकामा होईल खिसा?

Nagpur NMC | मनपाच्या स्थायी समितीकडून यंदाही करवाढ नाही, प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहाकडे पाठविला

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.