“भारताचं स्वातंत्र्य ब्रिटीशांकडून 99 वर्षांच्या करारावर” म्हणणारी भाजयुमोची प्रवक्ता सोशल मीडियावर ट्रोल
"देशाला 99 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि माझ्याकडे हे सिद्ध करणारी कागदपत्रे आहेत," असा दावा तीने एका चर्चा सत्रात केला आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
मुंबइः भारताला ब्रिटीशांनी 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य दिले आहे, हे अजब वकत्तव्य करणाऱ्या भाजपा युवा मोर्चाची प्रवक्ता रुची पाठक सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होतेय.”देशाला 99 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि माझ्याकडे हे सिद्ध करणारी कागदपत्रे आहेत,” असा दावा तिने एका चर्चा सत्रात केला आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांकडून तिची प्रचंड खिल्ली उडवली जात आहे. (bjp ruchi pathak trolled for saying india on 99 years lease from britishers)
As per this BJP youth worker we are on lease for 99 years approved by British, need to wait till 2046 to see if it will be renewed or West India Company will take over (AA-MOSHA) ?#BJPBrain pic.twitter.com/wipEqg4Pqz
— Vijay Thottathil (@vijaythottathil) October 26, 2021
History as ballads & balladeers as historians.
‘India got freedom on the lease of 99 years from the British colonial rule.’ https://t.co/jBk2KZWFqY
— Arun Kumar (@arun_historian) October 26, 2021
या निमीत्ताने रूचीवरच नाही तर भाजप पक्षासह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पण तीव्र टीका केली जात आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, लल्लनटॉप या माध्यमाने एक चर्चासत्रात रुची पाठक सहभागी होती.
“Indian independence is on a lease for 99 years only”. says @ABVPVoice a @BJP4India wing..How shameful that they do not know this that India got independence.. why PM @narendramodi then do flag hoisting on 15th August if it is on lease..it seems she studied in RSS mental School pic.twitter.com/ph1eudAsbn
— Rajesh Kumar Sethi Jain (@SethiNagaland) October 28, 2021
I feel bad today for my education. They never told me that India got independence for a lease on 99 years.
Shakha knew this internal news that’s why they are always loyal to British.
I got cheated. ????#99YearsLease
— Samuel Kiran (@Samuelkiran153) October 28, 2021
कॉंग्रेसवर टिका करतांना ती म्हणाली, “ब्रिटीश क्राऊनने भारताला 99 वर्षांच्या भाडेकराराने स्वातंत्र्य दिलं आहे आणि यालाही काँग्रेसच जबाबदार आहे. तुम्ही इतिहासाची पानं चाळून पाहा. जेव्हा स्वातंत्र्य आंदोलन चालू होतं आणि पंडित नेहरु व महात्मा गांधी नेतृत्व करत होते, त्यावेळी ब्रिटीशांना आपल्याला स्वातंत्र्य द्यायचं नव्हतं. त्यावेळी निवडणुका नसल्याने नेहरु आणि गांधीजींनी ब्रिटीश क्राऊनची शपथ घेतली होती. त्यामुळे आज मिळालेलं स्वातंत्र्य हे ९९ वर्षांच्या भाडेकरारावर मिळालेलं आहे. मी याचे पुरावेही तुम्हाला देऊ शकते”, असही ती पुढे म्हणाली होती.
In front of me, Nehru ji signing to take India on a lease for 99-years from the British. ??? https://t.co/PEGcHzFizg
— বিদ্যুত l Bidyut (@BidyatMondal) October 28, 2021
Other news
जम्मू काश्मीर: डोडा जिल्ह्यात मिनीबस दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु!
धोनीमुळे हार्दिंक पंड्याला T20 World Cup चं तिकीट, अन्यथा निवड समितीने केलेलं पॅकअप!
bjp ruchi pathak trolled for saying india on 99 years lease from britishers