Chandrayaan 3 | भारत कधीही हार न मानणारा, चांद्रयान- 3 च्या प्रक्षेपणासाठी सज्ज! जुने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल
चांद्रयान 2 मिशन लँडिंग मध्ये फसलं तरीही भारताने हार मानली नाही आणि आज आपण चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणासाठी सज्ज आहोत. या प्रक्षेपणाची आतुरता सगळ्यांनाच आहे. ट्विटरवर लोकांनी याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बघुयात ट्विटरवर चांद्रयान 3 बद्दल काय व्हायरल होतंय.
नवी दिल्ली: भारताच्या चांद्रयान- 3 कडे सगळ्या जागाचं लक्ष लागलेलं आहे. चांद्रयान-3 चं अंतराळात प्रक्षेपण आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी होणारे. चांद्रयान-3 मोहिमेसाठी इस्रोच्या सर्वात विश्वासू LVM-3 या प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. तुम्ही इस्रोच्या वेबसाईटवर जाऊन https://www.isro.gov.in किंवा youtube चॅनलवर लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. चांद्रयान 2 मिशन लँडिंग मध्ये फसलं तरीही भारताने हार मानली नाही आणि आज आपण चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणासाठी सज्ज आहोत. या प्रक्षेपणाची आतुरता सगळ्यांनाच आहे. ट्विटरवर लोकांनी याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बघुयात ट्विटरवर चांद्रयान 3 बद्दल काय व्हायरल होतंय.
how it started hows it going #Chandrayaan3 ❤️ pic.twitter.com/LzBdnLfJvt
— Raja Babu (@GaurangBhardwa1) July 14, 2023
CHANDA MAMA, WE ARE COMING. ??#ISRO #Chandrayaan3 pic.twitter.com/aA85gfbKEO
— Krishna (@Atheist_Krishna) July 14, 2023
All the best team ISRO for LVM3 M4/Chandrayaan-3 Mission let’s Touch the moon once again. ????#Sriharikota #Chandrayaan3 pic.twitter.com/iAAij2ktxN
— ɅMɅN DUВΞY ?? (@imAmanDubey) July 14, 2023
Being Educated Doesn’t Mean you forget your roots.. Follow Your Tradition Proudly. ❤️#Chandrayaan3 pic.twitter.com/AWjZUxlDNP
— The Saffron Sword (@SaffronSword12) July 13, 2023
Countdown begins ??? #Chandrayaan3 pic.twitter.com/DXZwaZyK82
— singam karthik (@singamkarthik98) July 14, 2023
“Big dreams have humble beginnings”#Chandrayaan3 pic.twitter.com/qgb7EVtnPk
— Ramen (@CoconutShawarma) July 14, 2023