स्वातंत्र्य दिनी पहिल्यांदाच एका डीजीपीची मुलगी असणार परेड कमांडर

भारत आपला ७६ वा स्वांतत्र्य दिन साजका करत आहे. देशभरात याचा उत्साह पाहायला मिळतोय.

स्वातंत्र्य दिनी पहिल्यांदाच एका डीजीपीची मुलगी असणार परेड कमांडर
Follow us
| Updated on: Aug 14, 2023 | 2:09 PM

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी लाल परेड मैदानावर होणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ध्वजारोहण करतील आणि परेडची सलामी घेतील. पोलीस महासंचालक (डीजीपी) सुधीर सक्सेना यांची कन्या आयपीएस सोनाक्षी सक्सेना ही परेड कमांडर असणार आहे. यावेळी मुख्यमंत्री सलामी घेतील. असं पहिल्यांदाच घडत आहे की, डीजीपीची मुलगी सलामी देणार आहे. एसीपी इंदूर सोनाक्षी या वेळी परेड कमांडर आहेत.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत ती वडील डीजीपी सुधीर सक्सेना यांनाही सलाम करणार आहे. रविवारी पोलीस महासंचालक सुधीर सक्सेना यांच्या उपस्थितीत लाल परेड ग्राऊंडवर स्वातंत्र्यदिन सोहळ्याची फुल ड्रेस रिहर्सल पार पडली.

पोलीस बँडसह एकूण 18 तुकड्या या परेडमध्ये सहभागी होत आहेत. यामध्ये राजस्थान प्रदेश पोलीस दल, विशेष सशस्त्र दल (उत्तर विभाग), महिला विशेष सशस्त्र दल, जिल्हा दल आणि रेल्वेचे संयुक्त तुकडी, हॉकफोर्स, एसटीएफ, जिल्हा पोलीस दल, तुरुंग विभाग, सरकारी रेल्वे पोलीस, नगर सेना (होमगार्ड) यांचा समावेश आहे.

डीजीपी, एडीजी फरीद शापू आणि जिल्हाधिकारी भोपाळ आशिष सिंग यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.

देशात सगळीकडेच स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आहे. कार्यक्रमांची तयारी जोरात सुरु आहे. पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. प्रत्येक संशयित व्यक्तीवर नजर ठेवली जात आहे. गाड्यांची तपासणी केली जात आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.