Delhi : जहांगीरपुरी हिंसा प्रकरण : हिसेंच्या एक दिवस आधी काठ्या जमा करताना दिसले हल्लेखोर, CCTV त कैद

हनुमान जयंती शोभायात्रेदरम्यान शनिवारी जहांगीरपुरी परिसरात दोन गटात हिंसाचार झाला होता. यावेळी दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. गाड्याही जाळण्यात आल्या होत्या. या हिंसाचारात 8 पोलिस आणि एक स्थानिक नागरिक जखमी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अंसारसह 21 जणांना अटक केली आहे.

Delhi : जहांगीरपुरी हिंसा प्रकरण : हिसेंच्या एक दिवस आधी काठ्या जमा करताना दिसले हल्लेखोर, CCTV त कैद
हिसेंच्या एक दिवस आधी काठ्या जमा करताना दिसले हल्लेखोरImage Credit source: India Today
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 1:21 AM

नवी दिल्ली : हनुमान जयंती दिनी दिल्लीतील जहांगीरपुरीमधील हिंसाचार (Riots) प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. याच दरम्यान पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही (CCTV) फुटेज लागले आहे. या सीसीटीव्हीमध्ये काही लोक हल्ल्यासाठी लाठ्या-काठ्या गोळा करताना दिसत आहेत. हे फुटेज 15 एप्रिल रोजी रात्री 2.11 वाजताचे आहे. शोभायात्रेदरम्यान हिंसाचाराची योजना आधीपासूनच तयार करण्यात येत होती, हे सीसीटीव्ही फुटेजवरुन स्पष्ट झाले आहे. हे फुटेज हाती लागल्यानंतर पोलिस प्रत्येक अँगलचा सखोल तपास करीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा हे लोक काठ्या एकत्र करत होते तेव्हा स्थानिक नागरिकांनी याला विरोधही केला होता. यामुळे दिल्ली पोलिस केस मजबूत होण्यासाठी स्थानिक लोकांचे जबाब नोंदवणार आहेत. (Police found CCTV footage of the night before the Jahangirpuri violence)

हनुमान जयंती शोभायात्रेत झाला होता हिंसाचार

हनुमान जयंती शोभायात्रेदरम्यान शनिवारी जहांगीरपुरी परिसरात दोन गटात हिंसाचार झाला होता. यावेळी दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. गाड्याही जाळण्यात आल्या होत्या. या हिंसाचारात 8 पोलिस आणि एक स्थानिक नागरिक जखमी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अंसारसह 21 जणांना अटक केली आहे. याशिवाय दोन अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. (Police found CCTV footage of the night before the Jahangirpuri violence)

इतर बातम्या

Satara Crime : साताऱ्यात हनीट्रॅपद्वारे तरुणांना जाळ्यात अडकवून खंडणी मागणाऱ्या जोडप्याचा पर्दाफाश

Chandrapur Tiger Attack : चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 24 तासात दोघांचा मृत्यू

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.