आपली औकात नाही, भारतात G20 संमेलन झाल्यानंतर पाकिस्तानी लोकं काय म्हणताय पाहा

G20 Summit 2023 : पाकिस्तान चुकून स्वतंत्र झाला, जे फाळणीला विरोध करत होते ते बरोबर होते. असं एका व्यक्तीने भारताच्या प्रगतीवरुन म्हटले आहे.

आपली औकात नाही, भारतात G20 संमेलन झाल्यानंतर पाकिस्तानी लोकं काय म्हणताय पाहा
G20 Summit
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 2:13 PM

G-20 Summit 2023 : भारतात G20 चे यशस्वीपणे पार पडल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्आ आहेत. भारताकडे यंदाचं अध्यक्षपद होतं. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढचं अध्यक्षपद ब्राझीलकडे सोपवलं आहे. या जी२० संमेलनात मोठे निर्णय झाले. भारत आणि आखाती देश आता रेल्वेने जोडले जाणार आहेत. दुसरा महत्त्वाचा निर्णय म्हणजे

G20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी संध्याकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी द्विपक्षीय चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरातील देशांच्या प्रमुखांची चांगले बॉन्डिंग पाहायला मिळत होते. 9 आणि 10 सप्टेंबर रोजी जगभराचं लक्ष हे दिल्लीच्या G20 ची भव्य शिखर परिषदेकडे होतं. जगभरातील सर्वोच्च नेते भारतात उपस्थित होते. जगात भारताचे कौतुक होत आहे. यावर आता पाकिस्तानातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

पाकिस्तानी यूट्यूब चॅनल ‘रियल एंटरटेनमेंट’वरील एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानी लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. पाकिस्तानी लोकांमध्ये G20 परिषदेबद्दल चर्चा केली. G20 सारख्या परिषद भारतात होत आहेत यावर पाकिस्तानातील लोकांना काय वाटतं याबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावर अनेक लोकांनी उत्तरे दिलीत. आपण अण्वस्त्रधारी देश असूनही भारताने आपल्याला जी-20 परिषदेसाठी आमंत्रित केले नाही याची आम्हाला खूप लाज वाटत असल्याचे एका पाकिस्तानी व्यक्तीने म्हटले.

दुसर्‍या एका व्यक्तीने सांगितले की, ‘पाकिस्तान चुकून स्वतंत्र झाला. फाळणीला जे विरोध करत होते ते बरोबर होते. भारत आमच्यापेक्षा खूप पुढे आहे. काश्मीरमधील लोकांना आमच्यापेक्षा जास्त सुविधा आहेत. आमची त्यांच्याशी स्पर्धा नाही. एका व्यक्तीने म्हटले की, पाकिस्तान हा भुकेलेला, नग्न देश आहे आणि अशा देशाशी कोणीही संबंध ठेवत नाही. प्रत्येक देशाला वाटते की पाकिस्तान पैसे मागायला आला आहे. ते चंद्रावर गेले आहेत आणि आमचे भांडण संपत नाही.

इतर ९ देशांना आमंत्रण

पाकिस्तान G20 चा सदस्य नाही. पण सदस्य देशांव्यतिरिक्त भारताने इतर 9 देशांनाही विशेष निमंत्रण दिले आहे. यामध्ये बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि संयुक्त अरब अमिरात यांचा समावेश आहे. पण भारताने पाकिस्तानला निमंत्रण दिले नाही.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.