भयानक, आता गार्डनमध्ये खेळणाऱ्या लहान मुलावर पिटबुलचा हल्ला, चेहऱ्याला पडले 100 टाके

गुरुवारी झालेल्या घटनेत पिटबुल कुत्र्याने 10 वर्षांच्या लहानग्याला चावले आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या चेहऱ्यावर 100 टाके घालण्यात आले आहेत.

भयानक, आता गार्डनमध्ये खेळणाऱ्या लहान मुलावर पिटबुलचा हल्ला, चेहऱ्याला पडले 100 टाके
पुन्हा एक हलला Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 8:28 PM

गाझियाबाद- दिल्लीत पाळीव कुत्र्यांकडून होत (attack by pet dogs)असलेल्या हल्ल्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. गुरुवारी गाझियाबादच्या संजयनगर उद्यानात खेळत असलेल्या 10 वर्षांच्या मुलावर पिटबुल कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात हा 10  वर्षांचा मुलगा (10 year old boy)गंभीर जखमी (serious injured)झाला आहे. कुत्र्याने त्याच्या चेहऱ्याचे लचके तोडले आहेत. काही दिवसांपूीर्वीच गाझियाबादमध्ये एका सोसायटीच्या लिफ्टमधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याने एका लहान मुलाला चावा घेतला होता. या कुत्र्याची मालकीणही त्याच्यासोबत होती. मात्र या कुत्र्याच्या मालकणीने हा हल्ला रोखण्यासाठी काहीही केले नाही, इतकेच काय तर नंतर त्या मुलाचीही मदत केली नव्हती.

पिटबुल कुत्र्याच्या हल्ल्यात लहान मुलगा गंभीर जखमी

गुरुवारी झालेल्या घटनेत पिटबुल कुत्र्याने 10 वर्षांच्या लहानग्याला चावले आहे. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या चेहऱ्यावर 100 टाके घालण्यात आले आहेत. पीडित कुटुंबीयांनी आरोप केला आहे की एक अल्पवयीन मुलगी हा कुत्रा घेऊन उद्यानात आली होती. त्याचवेळी या कुत्र्याने लहान मुलावर हल्ला केला.

हे सुद्धा वाचा

नोएडातील दुसऱ्या एका घटनेत सोसायटीत डिलिव्हरी बॉयवर कुत्र्याने लिफ्टमध्ये हल्ला केला होता. अपोलो फार्मसीचा डिलिव्हरी बॉय औषधे पोहचवण्यासाठी चालला होता. त्याच्याआधी लिफ्टमध्ये एक मालक त्याच्या कुत्र्यासह होता. दरवाजा उघडताच या कुत्र्याने हा डिलिव्हरी बॉयवर हल्ला केला. दिवसेंदिवस असे प्रकार वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण होते आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.