Ujjani Dam : उजनी धरणात 34 टीएमसी पाणीसाठा शिल्लक, आजपासून शेतीला मिळणार भरपूर पाणी

उजनी धरणात सध्या 34 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. आजपासून उजनीतून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. महिनाभर हे आवर्तन सुरू राहणार आहे. वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे करपुन चाललेल्या शेती पिकांना जीवदान मिळणार आहे.

| Updated on: Apr 05, 2022 | 3:09 PM

1 / 5
जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नेहमीच  वरदान ठरत असलेल्या उजनीमुळे बागायती क्षेत्र वाढलंय. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने असून रब्बीच्या जिल्ह्यात खरीप पिकांच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे.दरवर्षी शेतकऱ्यांची गरज पाहून धरणातून डिसेंबर,जानेवारीत एक आवर्तन सोडले जाते.

2 / 5
 पण,आता त्यात बदल करून उन्हाळ्यात दोन आवर्तने सोडली जातात.त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी दूर होत आहेत.कारखान्याला ऊस तुटून गेल्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या पाण्याची गरज धरणामुळे भागली आहे.

3 / 5
सोलापूर,नगर,पुणे या तिन्ही जिल्ह्यांसाठी हे धरण वरदान ठरत आलेले असुन धरणात सध्या 97.72 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यात उपयुक्त पाणीसाठा 34.06 टीएमसी एवढा आहे. दरम्यान,धरणातून आणखी एक आवर्तन सोडले जाणार आहे.

4 / 5
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्याला मान्यता मिळाली असून पावसाळा लांबणीवर पडल्यानंतर शेतकऱ्यांची मागणी व गरज पाहून हे आवर्तन  सोडले जाणार असल्याचे   जलसंपदा विभागाकडून  सांगण्यात जरी आले असले तरी आज  दुपारी ३ पर्यत पाणी सोडले जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळालीय

5 / 5
Follow us
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.