5 State Elections 2022: जाणून घ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे दहा मुद्दे

5 राज्यातल्या निवडणुकांचे बिगूल वाजले आहे, त्यात उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

| Updated on: Jan 08, 2022 | 5:37 PM
पाच राज्यांच्या निवडणुका एकूण सात टप्प्यांत होणार आहेत, 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्याचे मतदान, 10 मार्चला निकाल लागणार, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर अशा पाच राज्यांत एकूण 690 मतदारंघात निवडणूक होणार आहे , त्यासाठी 1620 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

1 / 10
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर अशा पाच राज्यांमध्ये ही निवडणूक होणार आहे. या पाच राज्यात जवळपास 18 कोटींपेक्षा अधिक मतदार मतदान करतील. यामध्ये 24.9 लाख मतदार हे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या महिलांची संख्या 11.4 लाख इतकी आहे.

2 / 10
कोरोनाचे वाढते संकट पहाता निवडणुकीच्या प्राचारादरम्यान  रॅली, पदयात्रा, रोडशो, बाईक रॅली यांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 15 जानेवारीपर्यंत असणार आहे. 15 जानेवारीनंतर परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांवरही बंदी घालण्यात आली आहे.

3 / 10
सध्या देशावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. अशा वातावरणात निवडणुका पार पडणार असल्यामुळे मतदान केद्रांवर कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. मतदान केद्रांवर मास्क आणि सॅनिटायझरची सोय करण्यात येणार आहे.

4 / 10
80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना पोस्टल मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे जे नागरिक मतदानासाठी मतदान केंद्रांवर जाऊ शकत नाहीत, अशा व्यक्तींना मोठा दिलासा मिळणा आहे.

5 / 10
राजकीय पक्षांना त्यांच्या वेबसाईटवर उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी अपलोड करणं बंधनकारक करण्यात आले आहे.  तसंच उमेदवार निवडीचे कारणही द्यावे लागणार आहे.

6 / 10
प्रातिनिधिक छायाचित्र

प्रातिनिधिक छायाचित्र

7 / 10
ज्या राज्यांमध्ये निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे, अशा पाचही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. कोरोनाचे संकट पहाता उमेदवारी अर्ज देखील ऑनलाईनच भरण्याच्या सूचना उमेदवारांना देण्यात आल्या आहेत.

8 / 10
Assembly-Election

Assembly-Election

9 / 10
ज्या अधिकाऱ्यांनी कोरोनाचे दोनही डोस घेतले आहेत, अशाच अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. तसेच निवडणुकांच्या कामांमध्ये सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली. hoto Source - Google

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.