अनेक आजारपणात रामबाण औषध ठरते काळे मिठ! वाचा काळ्या मिठाचे थक्क करणारे फायदे

काळया मिठामध्ये अनेक प्रकारचे खनिज तत्व उपलब्ध असतात जे आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुम्ही सकाळी उठल्यावर उपाशीपोटी एक चिमूटभर काळे मीठ कोमट पाण्यामध्ये टाकून सेवन केले तर यामुळे तुमच्या शरीराला खूप सारा फायदा मिळतो.

| Updated on: Feb 04, 2022 | 5:20 PM
काळ्या मिठाला सैंधव मीठ (black salt) असे देखील म्हटले जाते. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी एक ग्लासभर पाण्यामध्ये एक चिमूटभर काळे मिठ टाकले आणि हे मिश्रण सेवन केले तर आपल्याला थायरॉईडच्या आजारापासून (health tips) सुटका मिळते त्याचबरोबर नियमितपणे या मिठाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होऊन पातळ होते आणि हृदय संबंधातील सर्व ज्या काही समस्या असतात त्या समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होते म्हणून जर आपण नियमितपणे काळे मीठ खाल्ले तर त्याचे आपल्याला अनेक फायदे( benefits) प्राप्त होत असतात

1 / 5
पोटाच्या समस्या

पोटाच्या समस्या

2 / 5
नियमितपणे काळे मीठ खाल्ल्याने आपल्या शरीरातील हाडे मजबूत बनतात तसेच शरीरातील कॅल्शिअमची मात्रा  सुद्धा काळे मीठ वाढवते. जर तुम्हाला सांधेदुखीची समस्या वारंवार त्रास देत असेल तर अशावेळी काळ्या मीठाचे पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील वेदना सुद्धा दूर होतात. या पाण्यामध्ये अनेक असे काही पोषक तत्व उपलब्ध असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत व तंदुरुस्त बनतात.

3 / 5
असे म्हटले गेले आहे की, जर तुमचे वजन अति प्रमाणामध्ये वाढले आहे तर अशावेळी सकाळी उपाशीपोटी  चिमूटभर काळे मिठ व कोमट पाणी प्यायल्याने तुमचे वजन कमी होऊ लागते कारण की काळ्या मिठामध्ये एंटी-ओबेसिटी गुणधर्म असतात.

4 / 5
जर तुम्हाला सर्दी, खोकला, घसा खव खव करणे यासारख्या समस्या वारंवार त्रास देत असतील तर अशावेळी सकाळी उठल्यावर काळे मीठ व कोमट  पाणी यांचे मिश्रण  प्यायल्याने तसेच या पाण्याद्वारे गुळण्या केल्याने आपल्या घशाला आराम पडतो तसेच छातीमध्ये जमा झालेला कफ बाहेर काढण्यासाठी सुद्धा काळे मीठ लाभदायी ठरते. तुमचा घसा दुखत असेल, घसा लाल झाला असेल तर या संदर्भातील सर्व समस्या नष्ट करण्यासाठी काळे मीठ रामबाण औषध ठरते.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.