उदयपूरच्या आलिशान हॉटेलमध्ये होणार आयरा खानचं लग्न; एका रात्रीचं भाडं वाचून तुमचेही डोळे विस्फारतील!

3 जानेवारी रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे हे विधीवर लग्नदेखील करणार आहेत. उदयपूरमधील अत्यंत आलिशान हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. या हॉटेलचे आतील फोटो आणि रुम्सचं भाडं किती ते जाणून घेऊयात..

| Updated on: Jan 04, 2024 | 1:02 PM
अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान बुधवारी 3 जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकली. मुंबईतल्या ताज लँड्स एंड याठिकाणी नोंदणी पद्धतीने हे लग्न पार पडलं. त्यानंतर येत्या 8 जानेवारी रोजी आयरा आणि तिचा पती नुपूर शिखरे हे ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करणार आहेत.

1 / 7
कोर्ट मॅरेजनंतर आयरा आणि नुपूर हे उदयपूरमध्ये हिंदी विवाहपद्धतीनुसार लग्नही करणार असल्याचं कळतंय. ताज अरावली रिसॉर्ट अँड स्पा हॉटेलमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार असल्याचं समजतंय. राजस्थानमधील ही अत्यंत महागडी प्रॉपर्टी आहे.

2 / 7
या आलिशान प्रॉपर्टीबद्दल बोलायचं झाल्यास, यामध्ये दहा रुम्स आहेत. याशिवाय फ्री वायफाय, पूल व्ह्यू, फ्री पार्किंग, फिटनेस सेंटर, रेस्टॉरंट, स्पा, मसाज आणि बार अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत.

3 / 7
या हॉटेलमध्ये डिलक्स रुमची किंमत 25 हजारपासून 28 हजार रुपयांपर्यंत आहे.  ही फक्त एका रात्रीसाठीची किंमत आहे. यामध्ये ब्रेकफास्ट आणि डिनरचा समावेश आहे. या रुमला बाल्कनी व्ह्यू देण्यात आला आहे.

4 / 7
त्यानंतर लग्झरी टेंट पॅनारोमा रुम आहे. याची किंमत 33 हजारांपासून 38 हजार रुपयांपर्यंत आहे. यानंतर ट्रेडिशनल गार्डन व्ह्यू रुमची किंमत 35 हजार ते 38 हजार रुपये इतकी आहे.

5 / 7
लग्झरी हिल व्ह्यू सूट रुमची किंमत 41 हजार ते 55 हजारांपर्यंत आहे. याशिवाय ट्रान्क्विल वेलनेस रुम्ससुद्धा आहेत. ज्याची किंमत एका रात्रीसाठी 50 हजार रुपये इतकी आहे.

6 / 7
या हॉटेलमधील डायनिंग एरिया, बोनफायर एरियासुद्धा सुंदर सजवण्यात आला आहे. याठिकाणी बसून पाहुणे लोकगीत किंवा इतर म्युझिक ऐकू शकतात. याशिवाय जिम एरिया आणि प्रायव्हेट स्विमिंग पूलजवळ पर्वतांचं निसर्गरम्य देखावा पहायला मिळतो.

7 / 7
Follow us
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.