प्रसिद्ध स्टारकिड आता फक्त 3 प्लेट्स, 2 कॉफी मगचा मालक; बंगल्यासह विकली फरारी

बऱ्याच काळापासून हा अभिनेता चित्रपटांपासून दूर आहे. मात्र त्याच्या खासगी आयुष्यामुळे तो अनेकदा चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या अभिनेत्याच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होती. पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आता त्याच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एण्ट्री झाली आहे.

| Updated on: Feb 16, 2024 | 11:36 AM
बॉलिवूड इंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत, ज्यांचा एखाद-दुसरा चित्रपट तुफान हिट ठरला. यामुळे त्यांना पैसा, प्रसिद्धी सर्वकाही मिळालं. मात्र त्यानंतर त्यांच्या करिअरचा आलेख खाली घसरत गेला. असाच एक अभिनेता म्हणजे आमिर खानचा भाचा इमरान खान.

1 / 5
इमरान खानने 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यामध्ये जिनिलिया डिसूझासोबत त्याची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटामुळे इमरान रातोरात स्टार बनला होता.

2 / 5
यानंतर त्याने 'दिल्ली बेल्ली', 'मेरे ब्रदर की दुल्हन', 'आय हेट लव्ह स्टोरी', 'कट्टी बट्टी', 'गोरी तेरे प्यार में', 'ब्रेक के बाद' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. मात्र त्याला विशेष यश मिळालं नाही. 'वोग इंडिया' या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत इमरानने त्याच्या कठीण काळाचा उल्लेख  केला होता.

3 / 5
इमरानने सांगितलं की त्याला त्याची महागडी फरारी कार विकावी लागली होती. आर्थिक तंगीमुळे त्याने पाली हिल इथला बंगलासुद्धा विकला होता. बंगला विकून इमरान एका छोट्या फ्लॅटमध्ये राहू लागला आहे.

इमरानने सांगितलं की त्याला त्याची महागडी फरारी कार विकावी लागली होती. आर्थिक तंगीमुळे त्याने पाली हिल इथला बंगलासुद्धा विकला होता. बंगला विकून इमरान एका छोट्या फ्लॅटमध्ये राहू लागला आहे.

4 / 5
सध्या इमरान अत्यंत साधं आयुष्य जगतोय. माझ्या किचनमध्ये फक्त तीन प्लेट, तीन चमचे, दोन कॉफी मग आणि एक फ्राइंग पॅन आहे, असं त्याने सांगितलं. 2016 पासून स्वत:चे केस स्वत:च कापत असल्याचं त्याने म्हटलंय.

सध्या इमरान अत्यंत साधं आयुष्य जगतोय. माझ्या किचनमध्ये फक्त तीन प्लेट, तीन चमचे, दोन कॉफी मग आणि एक फ्राइंग पॅन आहे, असं त्याने सांगितलं. 2016 पासून स्वत:चे केस स्वत:च कापत असल्याचं त्याने म्हटलंय.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.