आराध्या बच्चन हिच्या शाळेची एका महिन्याची फिस ऐकून बसेल मोठा धक्का, तब्बल…

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे कायमच चर्चेत असतात. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या ही नेहमीच चर्चेत असते.

| Updated on: Oct 30, 2023 | 4:43 PM
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे कायमच चर्चेत असतात. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या हिचे देखील अनेकदा फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात.

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे कायमच चर्चेत असतात. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या हिचे देखील अनेकदा फोटो आणि व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात.

1 / 5
आराध्या बच्चन ही मुंबईतील एका अत्यंत महागड्या शाळेत आहे. आराध्या बच्चन हिच्या शाळेची फिस ऐकून नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. विशेष म्हणजे याच शाळेत असूनही काही स्टार किड्स शिक्षण घेतात.

आराध्या बच्चन ही मुंबईतील एका अत्यंत महागड्या शाळेत आहे. आराध्या बच्चन हिच्या शाळेची फिस ऐकून नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. विशेष म्हणजे याच शाळेत असूनही काही स्टार किड्स शिक्षण घेतात.

2 / 5
आराध्या बच्चन ही मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेते. आराध्या ही सध्या आठवीमध्ये असून तिच्या शाळेची एका महिन्याची फिस ही 4.5 लाख रूपये आहे.

आराध्या बच्चन ही मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेते. आराध्या ही सध्या आठवीमध्ये असून तिच्या शाळेची एका महिन्याची फिस ही 4.5 लाख रूपये आहे.

3 / 5
आराध्या बच्चन हिच्या शाळेच्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. यावेळी ती शाळेच्या गणवेशात दिसली.

आराध्या बच्चन हिच्या शाळेच्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. यावेळी ती शाळेच्या गणवेशात दिसली.

4 / 5
आराध्या बच्चन ही कायमच आई ऐश्वर्या हिच्यासोबत बाॅलिवूडच्या पार्ट्यांमध्ये सहभागी होताना दिसते. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

आराध्या बच्चन ही कायमच आई ऐश्वर्या हिच्यासोबत बाॅलिवूडच्या पार्ट्यांमध्ये सहभागी होताना दिसते. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

5 / 5
Follow us
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.