Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्यात या 4 प्रकारच्या लोकांकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका, नुकसान नक्की होईल

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात मनुष्याशी संबंधित अनेक धोरणे सांगितली आहेत. यापैकी आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, कोणत्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे.

| Updated on: Jan 12, 2022 | 7:59 AM
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात मनुष्याशी संबंधित अनेक धोरणे सांगितली आहेत. यापैकी आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, कोणत्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे. आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्यात या 4 प्रकारच्या लोकांकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत हे लोक.

1 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते राजा संपूर्ण प्रजेकडे समान दृष्टीने पाहतो. तो कायद्याच्या नियमांना बांधील आहे आणि न्यायाच्या वेळी तो कधीही कोणाशीही भेदभाव करू शकत नाही. म्हणून राजाने दु:ख आणि भावना समजून घेण्याची अपेक्षा करू नये.

2 / 5
यमराज जेव्हा कोणाला मारायला येतात तेव्हा ते दुःख आणि भावना यांच्यात अडकत नाहीत. ते लोकांच्या भावना समजून घेत नाहीत. कोणाशीही भेदभाव करत नाहीत मृत्यू अटळ आहे त्या गोष्टीसाठी सर्वांनी तयार राहायला हवे.

यमराज जेव्हा कोणाला मारायला येतात तेव्हा ते दुःख आणि भावना यांच्यात अडकत नाहीत. ते लोकांच्या भावना समजून घेत नाहीत. कोणाशीही भेदभाव करत नाहीत मृत्यू अटळ आहे त्या गोष्टीसाठी सर्वांनी तयार राहायला हवे.

3 / 5
भिकारी भीक मागतो, तेव्हा त्याला फक्त आपला पूर्ण स्वार्थ बघात असतो. त्यावेळी काय चालले आहे किंवा तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात याची त्याला पर्वा नसते. त्याला फक्त त्याच्या पैशाची मतलब असतो.

भिकारी भीक मागतो, तेव्हा त्याला फक्त आपला पूर्ण स्वार्थ बघात असतो. त्यावेळी काय चालले आहे किंवा तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात याची त्याला पर्वा नसते. त्याला फक्त त्याच्या पैशाची मतलब असतो.

4 / 5
चोर जेव्हा चोरी करायला जातो तेव्हा तो कोणी कितीही नाराज झाला तरी त्याला काही फरक पडत नाही. तो फक्त त्याच्या कामाच्या वस्तू चोरतो आणि निघून जातो. या दरम्यान जर कोणी त्याच्यासमोर संकट निर्माण केले तर तो त्याचे नुकसान करण्यास मागेपुढे पाहत नाही.

5 / 5
Follow us
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.