औषधांची फॅक्टरी आहे ही भाजी, हिवाळ्यात खाणे फायदेशीर, डॉक्टरांनी सांगितले फायदे

हिवाळा सुरु झाला की सकस आहार खाणे सुरु केले जाते. हिवाळ्यात ड्रायफ्रूट आणि मेथीचे लाडू घराघरात केले जातात. थंडीत शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी आयुर्वेदमध्ये अनेक उपाय सांगितले आहे. त्यात बीनच्या शेंगाची भाजी सांगितली आहे.

| Updated on: Jan 05, 2025 | 7:57 PM
आयुर्वेद डॉ. चंद्रप्रकाश दीक्षित यांच्या मते, बीनच्या शेंगांमध्ये असलेले पोषक तत्व हिवाळ्यात फायदेशीर ठरतात. या भाजीच्या सेवनामुळे शरीर निरोगी असते. शरीरात उत्साह ठेवण्यास त्यामुळे मदत मिळते.

आयुर्वेद डॉ. चंद्रप्रकाश दीक्षित यांच्या मते, बीनच्या शेंगांमध्ये असलेले पोषक तत्व हिवाळ्यात फायदेशीर ठरतात. या भाजीच्या सेवनामुळे शरीर निरोगी असते. शरीरात उत्साह ठेवण्यास त्यामुळे मदत मिळते.

1 / 6
बीनच्या शेंगांमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्कृष्ट स्रोत आहेत. विशेषतः जीवनसत्त्वे ए, ई तसेच लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियममध्ये समृद्ध आहे.

बीनच्या शेंगांमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचा उत्कृष्ट स्रोत आहेत. विशेषतः जीवनसत्त्वे ए, ई तसेच लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियममध्ये समृद्ध आहे.

2 / 6
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बीनच्या शेंगाची भाजी फायदेशीर आहे. यामुळे हाडे मजबूत होतात. पचनसंस्था निरोगी ठेवण्यास त्याची मदत होते. याशिवाय यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते.

3 / 6
बीनच्या शेंगा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांमध्ये मिसळून बनवल्या जातात. बटाटे, कोबी किंवा वाटण्यात मिसळून हे बनवता येते. त्यामुळे त्याची चव आणखी वाढते.

बीनच्या शेंगा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांमध्ये मिसळून बनवल्या जातात. बटाटे, कोबी किंवा वाटण्यात मिसळून हे बनवता येते. त्यामुळे त्याची चव आणखी वाढते.

4 / 6
आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात शरीराला उबदार आणि पोषक ठेवण्यासाठी बीन्सच्या शेंगांचा नियमित आहारात समावेश केला पाहिजे. त्यामुळे शरीराला थंडीपासून संरक्षण मिळते. पण त्यात असलेले पोषक तत्व शरीराला ऊर्जावान ठेवतात.

5 / 6
हिवाळ्यात आहारात जो बदल केला जातो तो आपल्याकडील हवामान आणि वातावरण बदलून केले जाते. थंडीत शरीरासाठी काय फायदेशीर आहेत, त्याची माहिती आयुर्वेदात दिलेली आहे. त्यानुसार फळे, भाज्या यांचे सेवन करण्याची परंपरा आहे.

6 / 6
Follow us
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.