डोळ्यांत काजळ, तोंडात पान, नखरेल चाल अन् कमरेत लचक; फुलवंतीचा सखा ‘बायजा’ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम
'फुलवंती' सिनेमातील 'बायजा' हे पात्र सध्या फार गाजतंय. प्रेक्षकांनी चित्रपटाप्रमाणेच या पात्रालाही भरभरून प्रेम दिलं आहे. अभिनेता निखिल राऊत याने त्या इंस्टाग्राम पेजवर 'बायजा'चे फोटो शेअर करून सर्वांचे आभार मानले आहेत.
Most Read Stories