Actress | ‘या’ अभिनेत्रीने केले तब्बल 14 किलो वजन कमी, चाहत्यांना बसला धक्का
टीव्ही अभिनेत्री असो किंवा बाॅलिवूड अभिनेत्री या नेहमीच वजन कमी करताना दिसतात. विशेष म्हणजे अगदी कमी कालावधीमध्ये अभिनेत्री वजन कमी करताना दिसतात. अनेकदा चित्रपटातील पात्रासाठी देखील वजन कमी किंवा जास्त केले जाते. असेच एका अभिनेत्रीने 14 किलो वजन कमी केले आहे.
Most Read Stories