Uorfi Javed | उर्फी जावेद हिचे काैतुक करावे तेवढे कमीच, ताशा वाजवणाऱ्या व्यक्तीच्या मदतीला धावली अभिनेत्री, थेट दर महिन्याला

उर्फी जावेद ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या फॅशनमुळे चर्चेत आहे. उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या कपड्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते. उर्फी जावेद ही सोशल मीडियावरही चांगली सक्रिय असते. नेहमीच उर्फी जावेद ही तिच्या खास फोटो शेअर करताना दिसते.

| Updated on: Jun 10, 2023 | 9:26 PM
उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. आता परत एकदा उर्फी जावेद ही चर्चेत आलीये. मात्र, यावेळी ती तिच्या कपड्यांमुळे नाही तर थोड्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलीये.

उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे नेहमीच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. आता परत एकदा उर्फी जावेद ही चर्चेत आलीये. मात्र, यावेळी ती तिच्या कपड्यांमुळे नाही तर थोड्या वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलीये.

1 / 5
एका 95 वयाच्या व्यक्तीच्या मदतीला धावून उर्फी जावेद ही गेलीये. गुजरातमध्ये राहणारे 95 वयाचे एक व्यक्ती लग्नामध्ये ताशा वाजवण्याचे काम करतात. मात्र, आता वयामुळे त्यांना ते करणे शक्य होत नाहीये.

एका 95 वयाच्या व्यक्तीच्या मदतीला धावून उर्फी जावेद ही गेलीये. गुजरातमध्ये राहणारे 95 वयाचे एक व्यक्ती लग्नामध्ये ताशा वाजवण्याचे काम करतात. मात्र, आता वयामुळे त्यांना ते करणे शक्य होत नाहीये.

2 / 5
या व्यक्तीकडे दोन वेळेचे जेवणापुरते देखील पैसे नाहीत. यामुळे या वयात देखील त्यांना काम करावे लागत आहे. याचा व्हिडीओ फोटोग्राफर ऋत्विक पांडेने शेअर केला होता.

या व्यक्तीकडे दोन वेळेचे जेवणापुरते देखील पैसे नाहीत. यामुळे या वयात देखील त्यांना काम करावे लागत आहे. याचा व्हिडीओ फोटोग्राफर ऋत्विक पांडेने शेअर केला होता.

3 / 5
हा व्हिडीओ उर्फी जावेद हिच्यापर्यंत पोहचला आणि थेट उर्फी जावेद हिने संपर्क करत या ज्येष्ठ व्यक्तीची मदत केली आहे. या व्यक्तीच्या बॅंक अकाउंटमध्ये उर्फी जावेद हिने 12,500 रूपये पाठवले आहेत. विशेष म्हणजे दर महिन्याला उर्फी यांना पैसे देणार आहे

4 / 5
Uorfi Javed | उर्फी जावेद हिचे काैतुक करावे तेवढे कमीच, ताशा वाजवणाऱ्या व्यक्तीच्या मदतीला धावली अभिनेत्री, थेट दर महिन्याला

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.